ओरोस श्री देव रवळनाथ मंदिरसमोर महामार्ग अडवून रास्ता रोको आंदोलन केले. तसेच सरकारच्या कामगारविरोधी धोरणाचा निषेध केला. यावेळी तब्बल १५ मिनिटे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. ...
येथील जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेसमोर ८ जानेवारी रोजी विविध संघटना व युनियनच्या वतीने आंदोलन करण्यात आले. देशव्यापी संपात सहभागी संघटनांनी विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनास दिले. ...
भिवंडी : तालुक्यातील आदिवासी वस्ती व पाड्यावर मुलभूत सोयीसुविधांच्या वारंवार मागण्या करूनही त्यावर कारवाई न केल्याने श्रमजीवी संघटनेच्या पदाधिका-यांनी ... ...
गेल्या साडेचार वर्षात केंद्र सरकारने घेतलेले कामगार विरोधी धोरण, वाढत्या महागाई या विरोधात कोल्हापूरातील विविध २६ कामगार संघटनांनी मंगळवारी एकत्र येऊन मोर्चाद्वारे आवाज उठविला. या मोर्चात संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगार तसेच विशेषत : महिलांची संख ...
विविध प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारी सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयावर आशा वर्कर्स व बांधकाम कामगारांनी मोर्चा काढला. शासनाविरोधात यावेळी जोरदार निदर्शने करण्यात आली. ...
प्रसूतीदरम्यान मीरा एखंडे, नवजात बालकाचा झालेला मृत्यू हा डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा परिणाम आहे. या प्रकरणातील दोषी डॉक्टरांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी येथील सर्वपक्षीय संघटनांनी विभागीय कार्यालयावर सकाळी मूक मोर् ...