लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोर्चा

Morcha News in Marathi | मोर्चा मराठी बातम्या, मराठी बातम्या

Morcha, Latest Marathi News

शिक्षकांच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी काढला मोर्चा - Marathi News | The students took out a protest demand for teachers | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शिक्षकांच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी काढला मोर्चा

तालुक्यातील पहिली डिजीटल शाळा म्हणून ओळखली जाणारी जि.प.वरिष्ठ प्राथमिक शाळा बोदलबोडीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकाच्या मागणीसाठी बुधवारी (दि.९) सकाळी ११ वाजता पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा काढला. ...

उमरखेडमध्ये बांधकाम व्यावसायिकांचा मोर्चा - Marathi News | Builders' Front in Umarkhed | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :उमरखेडमध्ये बांधकाम व्यावसायिकांचा मोर्चा

तालुक्यातील रेती घाटांचे अद्याप लिलाव न झाल्याने तालुक्यातील विकास कामे व बांधकामे पूर्णत: थांबली. यामुळे व्यापारी, मजूर, कंत्राटदार यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याने त्यांनी बुधवारी मोर्चा काढून तहसीलवर धडक दिली. ...

अंगणवाडी सेविकांचा मोर्चा - Marathi News | Aanganwadi Sevikas Front | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अंगणवाडी सेविकांचा मोर्चा

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा प्रलंबित मागण्यांसाठी अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. केंद्रीय कामगार संघटनेने ८ व ९ जानेवारी रोजी संप पुकारला. त्याच अनुषंगाने यवतमाळ जिल्ह्यातील अंगणवाडीतार्इंनी बुधवारी मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. ...

सलग दुसऱ्या दिवशी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा - Marathi News | For the second consecutive day, a grand rally on the Kolhapur District Collectorate | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सलग दुसऱ्या दिवशी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा

कोल्हापूर जिल्ह्यातील असंघटीत क्षेत्रातील कामगारांनी सलग दुसऱ्या दिवशी रस्त्यावर उतरुन केंद्र व राज्य सरकारच्या कामगार विरोधी धोरणांचा निषेध नोंदवला. जिल्हाधिकारी कार्यालयावर बुधवारी दुपारी भव्य मोर्चाने धडक देत कामगार संघटनांच्या एकजूटीची ताकद दाखवल ...

सिंधुदुर्ग : ओरोस येथे मोदी सरकार चले जावचा नारा, महामार्ग ठप्प - Marathi News | Sindhudurg: The slogan of the Modi Government going to Oros at the Oros, highway jam | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : ओरोस येथे मोदी सरकार चले जावचा नारा, महामार्ग ठप्प

ओरोस श्री देव रवळनाथ मंदिरसमोर महामार्ग अडवून रास्ता रोको आंदोलन केले. तसेच सरकारच्या कामगारविरोधी धोरणाचा निषेध केला. यावेळी तब्बल १५ मिनिटे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. ...

सरकारच्या धोरणा विरोधात कामगार रस्त्यावर - Marathi News | Labor protest rally against Government's Policy | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सरकारच्या धोरणा विरोधात कामगार रस्त्यावर

सरकार उपाय योजना करण्याएैवजी केवळ कागदी घोडे नाचवित असल्याचा आरोप कामगार नेते अण्णा सावंत यांनी मोर्चानंतर आयोजित सभेत केला. ...

आंदोलन-संपामुळे हिंगोली शहर दणाणले - Marathi News |  Hingoli city bears due to agitation | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आंदोलन-संपामुळे हिंगोली शहर दणाणले

येथील जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेसमोर ८ जानेवारी रोजी विविध संघटना व युनियनच्या वतीने आंदोलन करण्यात आले. देशव्यापी संपात सहभागी संघटनांनी विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनास दिले. ...

भिवंडीतील गटविकास अधिकाऱ्यांच्या खुर्चीला बेशरम पानाफुलांचा हार घालून श्रमजीवीचे आंदोलन - Marathi News | Shreeji Swachhivi movement by throwing the necklace to the chairmanship of Bhiwandi Group Development Officer | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीतील गटविकास अधिकाऱ्यांच्या खुर्चीला बेशरम पानाफुलांचा हार घालून श्रमजीवीचे आंदोलन

भिवंडी : तालुक्यातील आदिवासी वस्ती व पाड्यावर मुलभूत सोयीसुविधांच्या वारंवार मागण्या करूनही त्यावर कारवाई न केल्याने श्रमजीवी संघटनेच्या पदाधिका-यांनी ... ...