मोर्चाचे नेतृत्व युनियनचे अध्यक्ष शिवकुमार गणवीर, आयटकचे जिल्हा सचिव हिवराज उके व युनियनचे संघटक राजू बडोले यांनी केले. मोर्च्यातर्फे शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद भंडारा यांचे नावे शासन स्तरावरील व जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांच्या स्तरावरील मा ...
भोकरदन व जाफराबाद तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या वतीने शनिवारी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ...
व्यवस्थापनाने नोटीस काढून कामगारांना आंदोलनात सहभागी न होण्याचे आवाहन केले आणि संपात भाग घेतल्यास कार्यवाही करण्याची सूचना दिली. मात्र कामगारांनी व्यवस्थापनाची सूचना धुडकावित संप शंभर टक्के यशस्वी केला. भारतीय मजदूर संघ या आंदोलनात सहभागी नसल्याचे व् ...
शहरातील अण्णा भाऊ साठे नगर येथे उभारण्यात येत असलेल्या कत्तलखान्याचे काम तात्काळ थांबवावे या मागणीसाठी संतप्त नागरिकांनी नगरपालिकेतील मुख्याधिका-यांच्या कक्षासमोर २४ सप्टेंबर रोजी ठिय्या आंदोलन केले. ...
येथील हुतात्मा स्मारकापासून डॉ. महेंद्र गणवरी, जिल्हाध्यक्ष योगेश शेंडे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. त्रिमुर्ती चौकात मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. शासन प्रशासन विद्यार्थ्यांच्या मागण्या सोडविण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांन ...