भारतीय संविधान मानणा-या नागरीकांकडून केंद्र सरकारच्या जुलमी व असंवैधानिक धोरणांविरूध्द तसेच महाराष्ट्र शासनाने मुस्लिम समाजास ५ टक्के आरक्षण द्यावे, या मागण्यांसाठी मंगळवारी येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ...
शासन निर्णयानुसार हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणी टाकून अनुदानाची तरतूद करण्याच्या मागणीला घेऊन महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शाळा कृती संघटनेच्यावतीने मंगळवारी शिक्षकांनी विधिमंडळावर मोर्चा काढला. ...
पंतप्रधान आवास योजनेत नंबर लागलेल्या सर्व दिव्यांगांना मोफत घरकुल देण्यात यावे व इतर मागण्यांसाठी विदर्भ विकलांग संघर्ष समितीच्यावतीने विधानभवनावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले. ...
महापरीक्षा पोर्टल कायमचे बंद करा. संयुक्त परीक्षा रद्द करा, अशा विविध मागण्यांसाठी कोल्हापूर स्पर्धा परीक्षा विद्यार्थी कृती समितीच्या नेतृत्वाखाली मंगळवारी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. ...
भारतीय संसदेच्या दोन्ही सभागृहांत नुकत्याच मंजूर झालेल्या एनआरसी व कॅब च्या निषेधार्थ आष्टी येथे मुस्लिम समाजबांधव व संविधान प्रेमींच्या वतीने सोमवारी सकाळी मोर्चा काढण्यात आला ...
शासनाने सेवेत सामावून न घेतल्यास उपासमारीची व बेरोजगारीची वेळ येईल, त्यामुळे शेकडो सर्व शिक्षा अभियान करार कर्मचाऱ्यांनी विधानभवनावर भव्य मोर्चा काढला. ...
मोहता इंडस्ट्रीने प्रोसेस डिपार्टमेंट बंद केल्याने येथील २२७ कामगार बेरोजगार झाले आहेत. हा विभाग कंत्राटी पद्धतीने चालविण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. ...