आरमोरी बर्डी परिसरात मुख्य महामार्गाच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. सदर मार्गाच्या खोदकामामुळे मुख्य पाईपलाईन फुटली. त्यामुळे शहरात ऐन हिवाळ्यात पाणी पुरवठा बंद झाल्यामुळे पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी पाण्यासाठी महिलांना त्रास सहन ...
केंद्र सरकारच्या संविधान व लोकशाही विरोधी नागरिकता सुधारणा कायद्याला विरोध दर्शविण्यासाठी विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात देवडिया काँग्रेस भवन येथून काँग्रेसतर्फे ‘भारत बचाओ-संविधान बचाओ फ्लॅगमार्च’ काढण्यात आला. ...
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ शहरात देशप्रेमी नागरिक, वकील, डॉक्टर, शिक्षक, प्राध्यापक व्यापारी आणि विविध संघटनांच्या वतीने विधीरक्षक एकता पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ...
केंद्र शासनाने आणलेल्या एनआरसी व सीएए या विधेयकांना विरोध करण्यासाठी जिल्ह्यातील मुस्लिम महिला व युवतींद्वारे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. विकासाचे मुद्दे बाज ...
मोहता ग्रुपने प्रोसेस, फोल्डिंग व अन्य विभागातील कामगारांचे नोव्हेंबर २०१९ या महिन्याचे वेतन अद्यापही कामगारांना दिलेले नाही. त्यामुळे कामगारांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शिवाय त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. मागील पाच ते सहा महिन्या ...
शहरात गेल्या काही महिन्यापासून सतत लहान-मोठ्या चोरीच्या घटना घडत आहेत, यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच या चोऱ्यांचा तपास येथील पोलिसांना लागत नसल्याने याच्या विरोधात निषेध मूक मोर्चा पोलीस ठाण्यावर काढण्यात आला. ...