लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोरबी पूल

Morbi Bridge Collapse News, मराठी बातम्या

Morbi bridge collapse, Latest Marathi News

गुजरातमधील मोरबी येथे मच्छू नदीवरील एक केबल पूल रविवारी, ३० ऑक्टोबर २०२२ रोजी कोसळला. हा पूल १४० वर्षं जुना होता. अलीकडेच, त्याची डागडुजी, दुरुस्ती पूर्ण करण्यात आली होती आणि २५ ऑक्टोबर रोजी तो जनतेसाठी खुला करण्यात आला होता. दुर्घटनेवेळी पुलावर सुमारे ५०० हून अधिक लोक होते. ते सर्व नदीपात्रात पडले. त्यापैकी १४१ जणांचा मृत्यू झाला आहे.
Read More
मोठी बातमी! गुजरातच्या मोरबीमध्ये झुलता पूल तुटला; 100 हून अधिक लोक नदीत पडले - Marathi News | Gujarat News: Bridge collapses in Gujarat's Morbi; Many people are likely to have drowned in the river | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! गुजरातच्या मोरबीमध्ये झुलता पूल तुटला; 100 हून अधिक लोक नदीत पडले

मिळालेल्या माहितीनुसार, 5 दिवसांपूर्वीच या पुलाची दुरुस्ती झाली होती. ...