लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मोसमी पाऊस

monsoon Update in marathi

Monsoon, Latest Marathi News

monsoon : नैऋत्य मोसमी पाऊस दरवर्षी मेच्या शेवटी किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात भारतात दाखल होतो. आपल्याकडील शेती आणि ही मोसमी पावसावरच अवलंबून असते.
Read More
Rain Alert : हवामान खात्याचा अंदाज; विदर्भात पाच तारखेपर्यंत पाऊस बरसत राहणार - Marathi News | Rain Alert : Weather forecast; Rain will continue in Vidarbha till 5th | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rain Alert : हवामान खात्याचा अंदाज; विदर्भात पाच तारखेपर्यंत पाऊस बरसत राहणार

पुढील चारही दिवस पावसाचा मुक्काम कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामध्ये ४ ऑगस्टपर्यंत सार्वत्रिक, तर ५ ऑगस्ट रोजी बहुतांश भागात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. ...

जुलै महिन्यातील अतिवृष्टीचा १.२४ लाख हेक्टरला फटका; मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र मात्र कोरडाच - Marathi News | 1 lakh 24 hectares affected by heavy rains in july in maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जुलै महिन्यातील अतिवृष्टीचा १.२४ लाख हेक्टरला फटका; मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र मात्र कोरडाच

पडझड आणि घरात पाणी शिरल्याने हजारो घरांचे नुकसान झाले. ...

एकाच वेळी चार ठिकाणी ढगफुटीने कहर; हिमाचल प्रदेशात घरे, पूल आणि रस्ते गेले वाहून - Marathi News | devastation caused by cloudburst in four places at the same time houses bridges and roads washed away in himachal pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एकाच वेळी चार ठिकाणी ढगफुटीने कहर; हिमाचल प्रदेशात घरे, पूल आणि रस्ते गेले वाहून

कुल्लू जिल्ह्यात आणखी एका ढगफुटीच्या घटनेत सात जण बेपत्ता झाले आहेत. शिमला जिल्ह्याच्या सीमेवरील समेजमध्ये तीन लोक बेपत्ता आहेत. मलाणा धरणही फुटल्याचे वृत्त आहे. ...

पाणीपातळीत वाढ होणार असल्याने कोयना नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा - Marathi News | Residents near the Koyna River basin are alerted as the water level will rise | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पाणीपातळीत वाढ होणार असल्याने कोयना नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

भारतीय हवामान विभागाने सातारा जिल्ह्यासाठी शनिवारी व रविवारी अति मुसळधार पावसाची (रेड अलर्ट) शक्यता वर्तविली आहे. या दरम्यान धरणामध्ये येणाऱ्या अतिरिक्त येव्याचा विचार करता धरणामधील विसर्ग वाढण्याची शक्यता आहे.  ...

Maharashtra Dam Storage राज्याच्या धरणातून कुठे सुरू आहे विसर्ग तर कुठे आहे पाण्याची सर्वाधिक आवक वाचा अद्यावत माहिती - Marathi News | Maharashtra Dam Storage Where is the discharge from the state's dam and where is the highest inflow of water Read updated information | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Dam Storage राज्याच्या धरणातून कुठे सुरू आहे विसर्ग तर कुठे आहे पाण्याची सर्वाधिक आवक वाचा अद्यावत माहिती

राज्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस झाल्यामुळे अनेक धरणात पाण्याची आवक सुरू आहे. ज्यामुळे राज्यातील विविध धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. याच अनुषंगाने जाणून घेऊया राज्याची पाणीसाठ्याची अद्यावत माहिती. ...

Drip Irrigation: चांगल्या मॉन्सूनमुळे ठिबक वापरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढणार - Marathi News | Drip Irrigation System: A good monsoon will increase the number of farmers using drip irrigation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Drip Irrigation: चांगल्या मॉन्सूनमुळे ठिबक वापरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढणार

Drip irrigation: आगामी तिमाहीत देशात ठिबकच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ...

Maharashtra Rain Updates : विदर्भ अन् कोकणात आज जोरदार पाऊस! काय आहेत हवामानाचे इशारे? - Marathi News | Maharashtra Rain Updates monsoon Heavy rain in Vidarbha and Konkan today! What are weather warnings? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Rain Updates : विदर्भ अन् कोकणात आज जोरदार पाऊस! काय आहेत हवामानाचे इशारे?

Maharashtra Rain Updates : विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. काही जिल्ह्यांमध्ये पावासाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. ...

Wayanad Landslides : वायनाड भूस्खलनात आतापर्यंत २५६ जणांचा मृत्यू, अनेकजण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती - Marathi News | Wayanad Landslides 256 dead in Wayanad landslides, fear of many still trapped under debris | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वायनाड भूस्खलनात आतापर्यंत २५६ जणांचा मृत्यू, अनेकजण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

Wayanad Landslides : केरळमधील वायनाडमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे आतापर्यंत २५६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत ३ हजार जणांना वाचवण्यात यश आले असून बचावकार्य अजूनही सुरू आहे. ...