लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोसमी पाऊस

monsoon Update in marathi

Monsoon, Latest Marathi News

monsoon : नैऋत्य मोसमी पाऊस दरवर्षी मेच्या शेवटी किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात भारतात दाखल होतो. आपल्याकडील शेती आणि ही मोसमी पावसावरच अवलंबून असते.
Read More
Dam Water Discharged : हतनूर, राजापूर बंधारा, गोसेखुर्दमधून सर्वाधिक विसर्ग, वाचा कुठे किती विसर्ग?  - Marathi News | Latest News maharashtra dam water discharged Highest water discharge from Hatnur, Rajapur Dam, Gosekhurd | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dam Water Discharged : हतनूर, राजापूर बंधारा, गोसेखुर्दमधून सर्वाधिक विसर्ग, वाचा कुठे किती विसर्ग? 

Water Discharged : कृष्णा नदीवरील राजापूर बंधाऱ्यातून आज २,४७,०७४ इतक्या क्युसेकने विसर्ग सुरु आहे. ...

Maharashtra Dam Storage : राज्यात 'या' जिल्ह्यातील धरणे तुडुंब, वाचा आज किती पाणी आलं?  - Marathi News | Latest News on July 31 how much water storage in maharashtra dams check here details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Dam Storage : राज्यात 'या' जिल्ह्यातील धरणे तुडुंब, वाचा आज किती पाणी आलं? 

Maharashtra Dam Storage : आज 31 जुलै रोजीच्या पाणीसाठा अहवालानुसार कोणत्या धरणात किती पाणीसाठा वाढला? हे पाहुयात.  ...

Wayanad landslides : वायनाड घटनेत १५६ जणांनी गमावला जीव, भूस्खलन का झालं? शास्त्रज्ञांनी कारण सांगितलं - Marathi News | 156 people lost their lives in the Wayanad landslides incident why did the landslide happen? Scientists have explained the reason keral maharashta rain monsoon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वायनाड घटनेत १५६ जणांनी गमावला जीव, भूस्खलन का झालं? शास्त्रज्ञांनी कारण सांगितलं

Wayanad landslides : केरळमध्ये सुरू असलेला अधिक पाऊस आणि भूस्खलनाच्या घटना याचे कारण अरबी समुद्रातील वाढते तापमान असल्याचे कारण त्यांनी सांगितले. ...

मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचे प्रमाण का वाढले? सांगतायत हवामानशास्त्रज्ञ - Marathi News | Why has the amount of heavy to very heavy rains increased? Meteorologists say | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचे प्रमाण का वाढले? सांगतायत हवामानशास्त्रज्ञ

मान्सूनचे वर्तन बदलते आहे. पाऊस सरासरी पूर्ण करतोय, पण शेतीसाठी आवश्यक असलेला भिजवणीचा पाऊस आता पडत नाही. ...

Pune Weather Updates: पुण्यात पुढील 5 दिवसांत धोधो पाऊस! काय आहेत हवामानाचे इशारे? - Marathi News | Pune Weather Updates Heavy rain in next 5 days in Pune! What are weather warnings? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pune Weather Updates: पुण्यात पुढील 5 दिवसांत धोधो पाऊस! काय आहेत हवामानाचे इशारे?

Pune Weather Updates : पुणे जिल्ह्याच्या मध्य पूर्व भागांत अजूनही म्हणावा तितका पाऊस पडला नसल्याचे चित्र आहे. पुरंदर तालुक्यातील अनेक गावांत नदी, नाल्यांत पाणी साचले नसल्याची परिस्थिती आहे.   ...

पावसाळ्यात ५ प्रकारच्या डाळी 'या' पद्धतीने खाल तर पचनक्रिया बिघडेल; वजनही वाढेल - Marathi News | Monsoon diet: 5 pulses to avoid during rainy season | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पावसाळ्यात ५ प्रकारच्या डाळी 'या' पद्धतीने खाल तर पचनक्रिया बिघडेल; वजनही वाढेल

Monsoon diet: 5 pulses to avoid during rainy season : ५ प्रकारच्या डाळी शिजवण्यापूर्वी भिजत घालावी का? ...

मनी प्लांटची वेल वाढतच नाही? चमचाभर 'ही' पांढरी गोष्ट करेल जादू; भराभर वाढेल झाड - Marathi News | How to Take care of Money plant during Monsoon | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मनी प्लांटची वेल वाढतच नाही? चमचाभर 'ही' पांढरी गोष्ट करेल जादू; भराभर वाढेल झाड

How to Take care of Money plant during Monsoon : मनी प्लांटची पानं पिवळी पडत असतील तर, ४ गोष्टींची काळजी घ्या.. ...

शहरांना पुराचा वेढा कायम; प्रकल्पांमधून विसर्ग वाढल्याने रस्ते पाण्याखाली, अनेक जिल्ह्यांत संततधार - Marathi News | floods continue to plague cities roads under water in many districts due to increased discharge from projects | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शहरांना पुराचा वेढा कायम; प्रकल्पांमधून विसर्ग वाढल्याने रस्ते पाण्याखाली, अनेक जिल्ह्यांत संततधार

उत्तर महाराष्ट्राचा काही भाग आणि मराठवाड्यात मात्र पावसाची प्रतीक्षा आहे. ...