मान्सूनच्या आगमनाचा पॅटर्न बदलत असल्याचे लक्षात आल्याने यंदा हवामान विभागाने मान्सूनच्या देशातील विविध शहरांतील आगमनांच्या तारखा नव्याने निश्चित केल्या आहेत़ ...
बंगालच्या खाडीत आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याचे संकेत मिळाले आहेत. आणि हे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले तर मान्सून पूर्व दिशेने आणखी वेगाने पुढे सरकेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. ...
राज्य आपत्ती प्रतिसाद दल, नागपूर विभागाच्या वतीने मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगाने जवानांची एक दिवसाची प्रशिक्षण कार्यशाळा नुकतीच वर्धा स्थित धाम प्रकल्प, महाकाली धरण येथे पार पडली. ...
केरळनंतर कर्नाटकात दाखल झालेला मान्सून आता थेट गोव्याच्या वेशीवर दाखल झाला असून, येत्या काही दिवसांत उर्वरित टप्पा पार करत मान्सून महाराष्ट्रात वा-याच्या वेगाने दाखल होईल. ...