Monsoon session of parliament, Latest Marathi News
संसदेची एकूण तीन अधिवेशनं होतात. त्यापैकी पावसाळी अधिवेशन हे एक. अर्थसंकल्पीय अधिवेशन सर्वात महत्त्वाचं मानलं जातं. त्यानंतर होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्या आणि काही विधेयकांवर चर्चा होते. Read More
राज्यसभेत ऑपरेशन सिंदूरवर झालेल्या विशेष चर्चेत एस. जयशंकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी व ट्रम्प यांच्यात दूरध्वनीवरून कोणतीही चर्चा झालेली नाही. ...
बीड जिल्ह्यात झालेल्या दोन हत्यांचा मुद्दा खासदार सुप्रिया सुळे यांनी आज लोकसभेत मांडला. राज्यातील गृह मंत्रालय या प्रकरणावर कारवाई करत नाही, असा गंभीर आरोप करत त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांकडे मागणी केली. ...
राहुल गांधींचा सवाल: ट्रम्प खोटे बोलत आहेत, हे पंतप्रधान सभागृहात का सांगत नाहीत, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे उत्तर: पाकव्याप्त काश्मीर गमावला कुणी? याचे उत्तर आधी द्या. ...
Priyanka Gandhi Speech: प्रियंका गांधींनी ऑपरेशन सिंदूरवर सुरू असलेल्या चर्चेत सहभाग घेतला. भाषण सुरू असताना सत्ताधारी खासदारांनी त्यांना टोकलं. त्यावर त्यांनी उत्तर दिलं. ...
Akhilesh Yadav on Operation Sindoor: खासदार अखिलेश यादव यांनी ऑपरेशन महादेवच्या तपासाचा हवाला देत सरकार पुलवामामध्ये आरडीएक्स आणण्यासाठी वापरलेली गाडी का शोधत नाहीये? असा सवाल केला. ...
Mcdonalds : काँग्रेस पक्षाचे खासदार दीपेंदर सिंग हुडा यांनी सोमवारी सांगितले की, डोनाल्ड ट्रम्प यांना गप्प बसवा अन्यथा देशातील अमेरिकन कंपनी मॅकडोनाल्ड्स बंद करा. तेव्हापासून मॅकडोनाल्ड्सची खूप चर्चा होत आहे. ...