Monsoon session of parliament, Latest Marathi News
संसदेची एकूण तीन अधिवेशनं होतात. त्यापैकी पावसाळी अधिवेशन हे एक. अर्थसंकल्पीय अधिवेशन सर्वात महत्त्वाचं मानलं जातं. त्यानंतर होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्या आणि काही विधेयकांवर चर्चा होते. Read More
गेल्या आठवड्यातील विरोधकांची आक्रमकता, सत्ताधाऱ्यांनी त्यांना दिलेले प्रत्युत्तराचा अनुभव पाहता दोन्ही बाजूंनी या आठवड्यात ज्येष्ठ व अनुभवी नेत्यांना मैदानात उतरवले जाण्याची शक्यता आहे. ...
ऑपरेशन सिंदूर मुद्द्यावरील चर्चेवरून लोकसभेत प्रचंड गदारोळ बघायला मिळाला. विरोधकांकडून करण्यात आलेल्या एका मागणीवर संसदीय कार्य मंत्री किरण रिजिजू हे चांगलेच भडकले. ...
राज्यघटनेच्या उद्देशिकेत असलेले समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष शब्द हटवण्याची मागणी सातत्याने होत असते. वारंवार चर्चेच्या केंद्रस्थानी येणाऱ्या या मुद्द्यावर केंद्र सरकारने संसदेत भूमिका स्पष्ट केली. ...