गेल्या आठ दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने जिल्ह्यात पुन्हा सुरूवात केली असून धरण क्षेत्रात हळूहळू जोर धरला आहे. कोयनानगर येथे गेल्या २४ तासांत ३१ मिलीमिटर पाऊस झाला आहे. तर पूर्व भागात हलक्या सरी कोसळत आहेत. ...
खामगाव : मृग नक्षत्राच्या सुरूवातीलाच आगमन करून सर्वांनाच सु:खद धक्का देणाºया पावसाने गेल्या आठ दिवसांपासून चांगलीच दांडी मारली. यावर्षी वर्तविण्यात आलेल्या अंदाजांना काहिशी बगल देत पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. ...
अकोला : अकोला जिल्ह्यात १५ जूनपासून पावसात काही कालावधीचा खंड राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला असून, कमाल तापमान ३७ अं.से. ते ३९ अं.से.पर्यंत राहील व किमान तापमान २६ अं.से. ते २७ अं.से. पर्यंत राहील व तापमानात काही प्रमाणात वाढ होण्य ...
जून महिन्याचा दुसरा आठवडा संपत आला तरी पाऊस सुरू न झाल्यामुळे भातबी पेरण्या लांबणीवर पडत असून पाऊस लांबल्यास भातपीक हंगाम धोक्यात येण्याची शक्यता असली तरी बळीराजा मात्र दरवर्षीप्रमाणे दमदार पावसाच्या प्रतीक्षेत व आशेवर असून त्याचे डोळे आकाशाकडे आहेत. ...
कुडाळ तहसील कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आकेशियाचे झाड कारवर पडून कारचे नुकसान झाले. सुदैवाने चालक बचावला. यामुळे वाहतूकही काळी वेळ ठप्प झाली होती. ...