वाशिम: गतवर्षी जिल्ह्यावर रुसलेल्या पावसाने यंदा मात्र उग्ररूप धारण केले आहे. गत दोन दिवसांत बरसलेल्या पावसाने अनेकांची पेरणी वाहून गेली असताना वाशिम तालुक्यातील दगड उमरा परिसरातील चार गावच्या शेतकऱ्यांची जमीनच पावसाने खरडून गेली आहे ...
मालेगाव : तालुक्यातील शेलगाव बोंदाडे येथे २३ जूनच्या सकाळी झालेला जोरदार पाऊस आणि यामुळे नाल्याला आलेल्या पुराचे पाणी शेतात घुसल्याने जमिनी खरडून गेल्या. परिणामी, सुमारे २०० शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे. ...