सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरू असला तरी जोर कमी झाला असून, कोयना धरण परिसरात सोमवारी सकाळपर्यंत ४० मिलीमीटर पाऊस झाला होता. तर धरणात १०१.२५ टीएमसी पाणीसाठा झाला होता. ...
देव अर्थात भगवान असेलच तर त्याच्या घरी देर है..पर अंधेर नही.. अशी म्हण प्रचलित आहे. याचा प्रत्यय जालना जिल्ह्यात गुरूवारी जालनेकरांना आला. गुरूवारी सकाळ पासून सुरू झालेल्या पावसामुळे रेकॉर्ड ब्रेक वर्षाव केल्याने शेतकरी सुखावला आहे. जिल्ह्यातील एकूण ...
अकोला : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आला आहे. जिल्ह्यातील २८ मंडळांना अतिवृष्टीचा तडाखा बसला असून, हजारो हेक्टरवरील पिके पाण्यात गेली आहेत. ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात २७.३७ मिलीमीटर सरासरी पाऊस झाला असून १ जूनपासून आतापर्यंत २५७६.२ मिलीमीटर सरासरी एकूण पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात पावसाने जोरदार पुनरागमन केले आहे. ...
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढत असून, कोयना धरण परिसरात गुरुवारी सकाळपर्यंत १०९ मिलीमीटर पाऊस झाला तर धरणात १०२ टीएमसी पाणीसाठा झाला होता. धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी दुपारी बाराच्या सुमारास धरणाचे दरवाजे चार फुटांपर्यंत ...
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असला तरी रिपरिप कायम आहे. धरणक्षेत्रात मात्र जोरदार पाऊस कोसळत असल्याने जलविसर्ग वाढला असून, दूधगंगा धरणातून प्रतिसेकंद ७५०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. ...