अकोला : अकोला जिल्ह्यात १५ जूनपासून पावसात काही कालावधीचा खंड राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला असून, कमाल तापमान ३७ अं.से. ते ३९ अं.से.पर्यंत राहील व किमान तापमान २६ अं.से. ते २७ अं.से. पर्यंत राहील व तापमानात काही प्रमाणात वाढ होण्य ...
जून महिन्याचा दुसरा आठवडा संपत आला तरी पाऊस सुरू न झाल्यामुळे भातबी पेरण्या लांबणीवर पडत असून पाऊस लांबल्यास भातपीक हंगाम धोक्यात येण्याची शक्यता असली तरी बळीराजा मात्र दरवर्षीप्रमाणे दमदार पावसाच्या प्रतीक्षेत व आशेवर असून त्याचे डोळे आकाशाकडे आहेत. ...
कुडाळ तहसील कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आकेशियाचे झाड कारवर पडून कारचे नुकसान झाले. सुदैवाने चालक बचावला. यामुळे वाहतूकही काळी वेळ ठप्प झाली होती. ...
बांदा परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने तेरेखोल नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने नदीपात्रावर आरोसबागवासीयांनी श्रमदानाने उभारलेला लाकडी साकव वाहून गेला. काही महिन्यांपूर्वीच याठिकाणी पुलाचे काम सुरु करण्यात आले असून यावर्षी पावसाळ्यात मात्र आरोसबागवास ...
वैभववाडी तालुक्यात रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे करुळ घाटाच्या मध्यावर नव्याने बांधलेल्या संरक्षक कठड्यालगत साईडपट्टीला मोठ्या भेगा पडल्या आहेत. तर भुईबावडा-तळीवाडी येथील सार्वजनिक विहीर कोसळली आहे. ...
गेले तीन दिवस मालवण तालुक्याला झोडपून काढणाऱ्या पावसाने सोमवारी काहीशी उसंत घेतली. मात्र, अतिवृष्टीमुळे देवली, काळसे, माळगाव, धामापूर, देवबाग, देऊळवाडा, मर्डे, मसुरे आदी भागात धोकादायक परिस्थिती निर्माण झाल्याने या भागातील धोका पोहोचू शकणाऱ्या एकूण २ ...