लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मोनो रेल्वे

मोनो रेल्वे

Mono railway, Latest Marathi News

'मोनो'च्या दोन गाड्यांत बिघाड, प्रवासी ताटकळले, तांत्रिक बिघाडामुळे सेवा ठप्प  - Marathi News | in mumbai two trains of mono broke down passengers got stuck traffic stopped due to technical fault  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मोनो'च्या दोन गाड्यांत बिघाड, प्रवासी ताटकळले, तांत्रिक बिघाडामुळे सेवा ठप्प 

संत गाडगे महाराज चौक ते चेंबूर मोनो मार्गिकेवरील दोन गाड्यांमध्ये रविवारी सकाळी बिघाड झाला. ...

धावत्या मोनोत मोबाइलचा स्फोट; प्रवाशांना पाठविले दुसऱ्या गाडीतून - Marathi News | in mumbai mobile blasts in running monorail passengers sent by another train | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धावत्या मोनोत मोबाइलचा स्फोट; प्रवाशांना पाठविले दुसऱ्या गाडीतून

संत गाडगे महाराज चौक ते चेंबूर मोनो मार्गिकेवरील धावत्या मोनो गाडीत एका प्रवाशाच्या मोबाइलचा स्फोट झाल्याची घटना बुधवारी सकाळी ९.३० वाजता घडली. ...

नव्या मोनोसाठी दोन महिने थांबा, चाचणीनंतर सेवेत, २ हजार कि.मी चालवून आढावा घेणार - Marathi News | in mumbai after trail in the next two months the new mono rail are in service of passengers will review after driving 2 thousand | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नव्या मोनोसाठी दोन महिने थांबा, चाचणीनंतर सेवेत, २ हजार कि.मी चालवून आढावा घेणार

चेंबूर ते संत गाडगे महाराजचौक या मोनो रेल्वेमार्गासाठी दाखल झालेल्या नव्या गाडीच्या चाचण्या सुरू झाल्या आहेत. ...

अखेर मोनोरेल प्रकल्प कायमस्वरूपी रद्द ! स्थानिकांचा जोरदार विरोध, मागणीला यश - Marathi News | the monorail project is permanently cancelled project to be done in kothrud thorat park strong opposition from locals | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर मोनोरेल प्रकल्प कायमस्वरूपी रद्द ! स्थानिकांचा जोरदार विरोध, मागणीला यश

कोथरूडमधील थोरात उद्यानामध्ये महापालिकेच्या वतीने मोनोरेल प्रकल्प साकारण्यात येणार होता. ...

‘मोनो’च्या संचालनासाठी  पुन्हा कंत्राटदार नेमणार; एमएमआरडीएकडून निविदा जारी - Marathi News | Reappointment of contractor for operation of monorail tender issued by mmrda | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मोनो’च्या संचालनासाठी  पुन्हा कंत्राटदार नेमणार; एमएमआरडीएकडून निविदा जारी

चेंबूर ते संत गाडगेमहाराज चौक मोनो रेल्वे मार्गिकेच्या संचालन आणि देखभालीसाठी आता खासगी कंत्राटदाराची नियुक्ती केली जाणार आहे. ...

मोनो रेलच्या फेऱ्या वाढणार; चौथा डबा दाखल, गाडी जुळणीसाठी महिनाभराची प्रतीक्षा - Marathi News | a fourth coach has entered the mono rail fleet on the chembur to sant gadge maharaj chowk route | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोनो रेलच्या फेऱ्या वाढणार; चौथा डबा दाखल, गाडी जुळणीसाठी महिनाभराची प्रतीक्षा

चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक मार्गावरील मोनो रेलच्या ताफ्यात चौथा डबा दाखल झाला आहे. ...

वडाळा आगार ते चेंबूर स्थानकादरम्यान रविवारी सकाळी मोनोरेलची सेवा राहणार बंद - Marathi News | Monorail service will be suspended between Wadala Agar and Chembur station on Sunday morning | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वडाळा आगार ते चेंबूर स्थानकादरम्यान रविवारी सकाळी मोनोरेलची सेवा राहणार बंद

२५ मार्च रोजी वडाळा आगार स्थानक ते चेंबूर स्थानकादरम्यान १ तासांचा अंतराने मोनोच्या फेऱ्या सुरू राहणार आहेत. तर  वडाळा आगार ते संत गाडगे महाराज चौक स्थानका दरम्यान १८ मिनिटांच्या अंतराने मोनोच्या फेऱ्या सुरू राहणार आहेत. ...

मोनो स्थानकांच्या नावांच्या हक्कांची विक्री, उत्पन्न वाढविण्याचा एमएमआरडीएचा प्रयत्न - Marathi News | MMRDA tries to raise revenue by selling naming rights of mono stations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोनो स्थानकांच्या नावांच्या हक्कांची विक्री, उत्पन्न वाढविण्याचा एमएमआरडीएचा प्रयत्न

आर्थिक तोट्यात असलेल्या मोनोचे उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सुरू केला आहे. ...