Rinku Singh got Bitten by Monkey: साप बदला घेतो याला शास्त्रज्ञांनी अंधविश्वासच म्हटले आहे. परंतू याबाबतची एक घटना चर्चेत आहे, आता टीम इंडियाच्या खेळाडूने माकड अनेकदा चावल्याचा दावा केला आहे. ...
रामवृक्ष बरेलीला काही कामासाठी आले होते आणि काम संपल्यावर आपल्या घरी परत जात होते. तेव्हाच रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर एका वानराने त्यांच्यावर हल्ला केला. ...