लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा

Money, Latest Marathi News

सिलिंडरच्या महाराणी स्मृती ईराणी कुठे आहेत? पुण्यात गॅस सिलिंडर दरवाढीविरोधात शिवसेनेचे आंदोलन - Marathi News | Where is Smriti Irani the Queen of Cylinders? Protest against gas cylinder price hike in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिलिंडरच्या महाराणी स्मृती ईराणी कुठे आहेत? पुण्यात गॅस सिलिंडर दरवाढीविरोधात शिवसेनेचे आंदोलन

सरकारने 50 रू ने गॅसचे दर वाढविल्याने लाडक्या बहिणींच्या संसाराचं गणित बिघडलं ...

'दलालांना जमीन विकू नका, थेट आमच्याकडे या', पुरंदर विमानतळाबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांना आवाहन - Marathi News | 'Don't sell land to brokers come directly to us pune district collector appeals to farmers regarding Purandar airport | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'दलालांना जमीन विकू नका, थेट आमच्याकडे या', पुरंदर विमानतळाबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांना आवाहन

आमची जमीन जास्त असूनही सरकार कमी रक्कम देईल, त्यापेक्षा आम्ही जास्त रक्कम देऊ, असे दलाल आम्हाला सांगत आहेत ...

दीनानाथ रुग्णालय प्रकरणानंतर पिंपरी-चिंचवड महापालिका 'ॲलर्ट'; ६५० रुग्णालयांना डिपॉझिट न घेण्याच्या सूचना - Marathi News | Pimpri Chinchwad Municipal Corporation alert after Dinanath Hospital case 650 hospitals instructed not to take deposits | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दीनानाथ रुग्णालय प्रकरणानंतर पिंपरी-चिंचवड महापालिका 'ॲलर्ट'; ६५० रुग्णालयांना डिपॉझिट न घेण्याच्या सूचना

कोणत्याही रुग्णाकडून डिपॉझिट रक्कम घेतल्यास रजिस्ट्रेशन रद्द करण्यात येईल, महापालिकेचा रुग्णालयांना इशारा ...

सराफ व्यापारीच निघाला चोर; तब्बल १५० सीसीटीव्ही तपासून ४.५ लाखांची चोरी उघडकीस - Marathi News | The jeweler turned out to be a thief; Theft of Rs 4.5 lakhs was revealed after checking 150 CCTVs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सराफ व्यापारीच निघाला चोर; तब्बल १५० सीसीटीव्ही तपासून ४.५ लाखांची चोरी उघडकीस

चोर सराफी व्यावसायिक असून त्यांनी यासह इतर अजून काही गुन्हे केले आहेत का? याबाबत पोलिस सविस्तर तपास करीत आहेत. ...

२ दिवसात २२ कोटी जमा करा, अन्यथा जप्तीची कारवाई; महापालिकेची दीनानाथ रुग्णालयाला नोटीस - Marathi News | Deposit Rs 22 crore within 2 days, otherwise confiscation action pune municipal corporation issues notice to Dinanath Hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :२ दिवसात २२ कोटी जमा करा, अन्यथा जप्तीची कारवाई; महापालिकेची दीनानाथ रुग्णालयाला नोटीस

दिनानाथ रुग्णालयाला आता महापालिकेने दणका दिला असून गेल्या ८ वर्षापासून २७ कोटी मिळकतकर थकविल्याप्रकरणी नोटीस पाठवण्यात आली आहे ...

कनफ्युज आहात..? 'या' ७ लार्ज कॅप Mutual Funds नं ३ वर्षात गुंतवणूकदारांना केलं मालामाल, पाहा कोणते आहेत फंड्स  - Marathi News | Are you confused These 7 large cap mutual funds have made investors rich in 3 years see which funds are the best | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कनफ्युज आहात..? 'या' ७ लार्ज कॅप Mutual Funds नं ३ वर्षात गुंतवणूकदारांना केलं मालामाल, पाहा कोणते आहेत फंड्स 

Top 7 Large Cap Funds: देशात म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या सातत्यानं वाढत आहे. बाजारातील चढ-उतारांच्या पार्श्वभूमीवर म्युच्युअल फंडांच्या अनेक योजनांनी गुंतवणूकदारांना भरघोस परतावा दिलाय. ...

शहरी गरीब योजनेच्या लाभार्थ्यांना दिलासा मिळणार; एकदा काढलेला उत्पन्नाचा दाखला वर्षभर चालणार - Marathi News | Beneficiaries of the Urban Poor Scheme will get relief; Income certificate issued once will be valid for a year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहरी गरीब योजनेच्या लाभार्थ्यांना दिलासा मिळणार; एकदा काढलेला उत्पन्नाचा दाखला वर्षभर चालणार

शहरातील पिवळे, केशरी रेशनकार्ड, गवनि सेवा शुल्कधारक आणि ज्यांचे वार्षिक उत्पन्न १ लाख ६० हजार रुपये आहे, अशा कुटुंबांसाठी शहरी गरीब योजना ...

बारामतीत आर्थिक व्यवहारातून खून; २ दिवसात आरोपींना चाकण पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Marathi News | Murder over financial transaction in Baramati Chakan police shackled the accused within 2 days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत आर्थिक व्यवहारातून खून; २ दिवसात आरोपींना चाकण पोलिसांनी ठोकल्या बेड्या

खून करून आरोपी बहुळ (ता. खेड) येथे एका ठिकाणी डोंगरावरील गोठ्यावर लपून बसले होते ...