येवला विधानसभा मतदारसंघात अल्पसंख्याक क्षेत्रातील मूलभूत सुविधांसाठी निधी मंजुरीवरून आता आमदार छगन भुजबळ, आमदार नरेंद्र दराडे आणि शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्यात श्रेयवादाची लढाई सुरू झाली असून, तीनही आमदारांच्या समर्थकांनी आपल्या नेत्यामुळेच प्रयत ...
तालुक्यातील १२६ महसूल गावांचे सर्वेक्षण महसूल प्रशासनाने केले होते. त्यातून नजर आणेवारी काढण्यात आली. ती जाहीर करण्यात आली असून सरासरी ६० नजर आणेवारी आल्याचे समोर आले आहे. परंतु, विविध रोगांच्या प्रादुर्भावाने त्रस्त झालेल्या पिकांचे उत्पादन कमालीचे ...
सात बारा वरील इ करारची नोंद कमी करण्यासाठी ४ हजार ५०० रुपयांची लाच घेताना रामापूर तालुका कडेगाव येथील तलाठी सुरेश सुखदेव रुपनर (वय -५१ ) या लाचखोर तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक ...
बारशापासून बाराव्यापर्यंत प्रत्येक धार्मिक कार्यात, राजांच्या दरबारात, इतकेच नाही तर शृंगारातही मानाचे स्थान असलेले खाण्याचे पान, अर्थातच विडा. काहीवेळा टीकेचा धनी होणाऱ्या या विड्याच्या पानाला पुन्हा एकदा वलय येऊ लागले आहे ...
अभिषेक सुरेंद्र पटेल असं या पैसे परत करणाऱ्या ईमानदार मुलाचे नाव आहे. पालघर मधील उसरणी गावातील रहिवासी जयेश ठाकूर हे त्यांच्याकडील साडे तीन लाख रुपयांची रक्कम बँकेत भरण्यासाठी सफाळे येथे गेले होते. ...
वळीवडे (ता. करवीर) येथील गोपालधाम अपार्टमेंन्टचे तिसऱ्या मजल्यावरील खोलीत भारत व बांगलादेश फाईनल क्रिकेट सामन्यावर सुरु असलेल्या बेटींग अड्डयावर गांधीनगर पोलीसांनी छापा टाकून दोघांना अटक केली. ...
मिरजेत पंढरपूर रस्त्यावर चोरट्यांनी बंगला फोडून दहा तोळे दागिने, दीड लाख रोकड असा साडेसात लाखाचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरूध्द शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...