मुठा कालवा दुर्घटनेत दांडेकर वसाहतीत राहणाऱ्या अरुणा लाेंढे यांचे घर देखील वाहून गेले. सरकारने लवकरात लवकर घर बांधून द्यावे अशी त्यांची मागणी अाहे. ...
पैशांच्या कारणावरून कुऱ्हाड, लोखंडी गजाने एकावर वार करीत गंभीर जखमी केल्याप्रकरणी पाच जणांविरूध्द तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...