सध्या अनेक खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँका आकर्षक व्याजदर देत आहेत. काही बँका तर सामान्य ग्राहकांना 8.50% आणि ज्येष्ठ नागरिकांना 9% पर्यंत व्याज देत आहेत. ...
गुंतवणूक सप्टेंबर महिन्यात ९ टक्क्यांनी घसरून ३०,४२१ कोटी रुपयांवर; तरीही सलग ५५वा महिना ठरला वाढीचा; एसआयपीद्वारे गुंतवणूक मात्र वाढली; गोल्ड ईटीएफला मिळतेय वाढती पसंती ...
Mutual Fund Investment Slows : गेल्या दोन महिन्यांत गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडांमधील गुंतवणूक कमी केली आहे. सप्टेंबरमध्ये म्युच्युअल फंडांमधील गुंतवणूक ९ टक्क्यांनी घटली, तर ऑगस्टमध्येही २२ टक्क्यांनी घट झाली. ...