लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा

Money, Latest Marathi News

बाबो! गेम खेळण्यासाठी मुलाच्या हातात फोन देणं पडलं भारी; बिल भरण्याठी वडिलांना विकावी लागली कार - Marathi News | son played dragons rise of berk in mobile for an hour father sold his car to pay that bill in uk | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बाबो! गेम खेळण्यासाठी मुलाच्या हातात फोन देणं पडलं भारी; बिल भरण्याठी वडिलांना विकावी लागली कार

iPhone And Game : गेम खेळण्यासाठी मुलाच्या हातात अवघ्या तासाभरासाठी फोन देणं चांगलंच भारी पडलं आहे. बिल भरण्याठी वडिलांना चक्क पैशासाठी कार विकावी लागल्याची घटना समोर आली आहे. ...

धक्कादायक! साक्षी महाराजांची मोठी फसवणूक; बनावट चेकद्वारे बँक खात्यातून काढले तब्बल 97,500 रुपये - Marathi News | bank account of bjp mp sakshi maharaj breached rs 97500 deducted from fake check | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! साक्षी महाराजांची मोठी फसवणूक; बनावट चेकद्वारे बँक खात्यातून काढले तब्बल 97,500 रुपये

BJP MP Sakshi Maharaj : साक्षी महाराज यांच्या बँक खात्यातून आरोपींनी रक्कम काढल्याची घटना घडली आहे. दोन बनावट चेकद्वारे त्यांनी खासदारांच्या बँक खात्यातून तब्बल 97 हजार 500 रुपये काढून घेतले आहेत. ...

महागाई भत्ता कसा मोजला जातो? पगारीत अशी होते वाढ - Marathi News | How is DA calculated? Such was the increase in salary | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महागाई भत्ता कसा मोजला जातो? पगारीत अशी होते वाढ

सर्व सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांचे लक्ष महागाई भत्त्याच्या (डीए) वाढीकडे लागले आहे. कोरोनामुळे गेल्या एक-दीड वर्षापासून ही वाढ रोखण्यात आली होती. यासंदर्भात जाणून घेऊया की... ...

१०० रूपयांत घ्या Post Office च्या 'या' विशेष स्कीमचा लाभ; पाहा काय मिळतोय फायदा - Marathi News | start this special scheme of post office RD from rupees 100 know what are the benefits | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :१०० रूपयांत घ्या Post Office च्या 'या' विशेष स्कीमचा लाभ; पाहा काय मिळतोय फायदा

Post Office Spacial Scheme : लोकं आजही सुरक्षित स्कीम्ससाठी पोस्ट ऑफिसच्या निरनिराळ्या स्कीम्सचा विचार करताना दिसतात. ...

PAN Aadhar Linking : पॅन-आधार लिंक करण्याबाबत मोठी अपडेट, 'या' तारखेपर्यंत लिंक न केल्यास होणार निष्क्रीय - Marathi News | Big update on PAN-Aadhar linking if not linked by new date it will be inactive | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :PAN Aadhar Linking : पॅन-आधार लिंक करण्याबाबत मोठी अपडेट, 'या' तारखेपर्यंत लिंक न केल्यास होणार निष्क्रीय

PAN Aadhar Linking online : पॅन कार्ड आधार कार्ड लिंक करणं करण्यात आलं आहे अनिवार्य. ...

धक्कादायक! हुंड्यासाठी छळ, मारहाण; नातेवाईकांना जखमांचे फोटो पाठवून 'तिने' केली आत्महत्या - Marathi News | kerala harassed over dowry woman dies by suicide after sending pics of her injuries to family | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! हुंड्यासाठी छळ, मारहाण; नातेवाईकांना जखमांचे फोटो पाठवून 'तिने' केली आत्महत्या

Crime News : हुंड्यासाठी पतीकडून केला जाणारा छळ आणि मारहाण सहन न झाल्याने एका विवाहीतेने आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

'सीएमपी' प्रणालीनंतरही शिक्षकांच्या पगाराला विलंबच - Marathi News | Even after CMP system, teachers' salaries are delayed | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :'सीएमपी' प्रणालीनंतरही शिक्षकांच्या पगाराला विलंबच

जिल्ह्यात जवळपास चार हजारांवर शिक्षक व एक ते दीड हजार पेन्शनर्ससाठी ही प्रणाली उपयुक्त ठरणारी होती. ...

फोन आल्याचे सांगत निवृत्त पोलिसाच्या एटीएम कार्डची अदलाबदली; सव्वा लाख लंपास - Marathi News | Retired policeman's ATM card exchanged by told coming a phone call; A one lakh and २५ thousands ruppes theft | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फोन आल्याचे सांगत निवृत्त पोलिसाच्या एटीएम कार्डची अदलाबदली; सव्वा लाख लंपास

एटीएममधून १० हजार रुपये काढत असताना त्यांना त्यांच्या पत्नीचा फोन आला. ते फोन उचलून बाजुला बोलत असताना कार्ड एटीएम मशीनमध्येच राहिले... ...