अनेक वर्षापासून पाठपुरावा करून देखील सदर प्रश्न सुटत नसल्याने शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वतीनं आज राज्यव्यापी एकदिवसीय लाक्षणिक बंद करण्यात येणार आहे. महाविद्यालयाचे कामकाज ठप्प होणार आहे. ...
४ लाख रुपये पिशवीत ठेवून त्याने ते दुचाकीच्या डिक्कीत ठेवले. व भूक लागल्याने तो दुचाकी उभी करून नाश्ता करण्यास गेला. नाश्ता करून दुचाकीजवळ गेला असता, त्याला डिक्की उघडी दिसली, तसेच डिक्कीतून रोख रक्कमही लंपास झालेली दिसून आली. ...
निसर्ग चक्रीवादळात जुन्नर, खेड, आंबेगाव, मावळ, मुळशी, हवेली सह अन्य तालुक्यांना मोठा फटका बसला. यामध्ये हजारो शेतकरी व लोकांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले. ...