अनेक वर्षांपासून अनेकांना गंडा घालणाऱ्या या टोळीने ठिकठिकाणच्या व्यावसायिकांसह काही नेत्यांनाही गंडा घातल्याचा संशय आहे. दरम्यान, शहर पोलीस आता ॲक्शन मोडवर आले असून, या टोळीतील आरोपीही पोलिसांच्या टप्प्यात आले आहेत. ...
तो अनेक विड्राल फॉर्मवर ग्राहकांच्या सह्या व अंगठे घेऊन नंतर या फाॅर्मच्या आधारे ग्राहकांचे पैसे ऑनलाइन पद्धतीने स्वत:च्या खात्यावर वळते करायचा. तसेच बायोमेट्रिक मशीनव्दारे ग्राहकांच्या अंगठ्यांचा दुरुपयोग करून त्यांच्या खात्यातील रक्कम आपल्या खात्या ...
साैद्याची सुरुवात किमान चाळीस लाखांपासून होते. चाळीस लाख द्या अन् एक कोटी रुपये घेऊन जा. नोटांची डिलिव्हरी पाहिजे, त्या ठिकाणी (घरपोच) देण्याची तयारीही टोळी दाखविते. ...