crowd funding : गरजू रुग्णांच्या वैद्यकीय उपचारांना ऑनलाइन पद्धतीने पैसे पाठवून मदत करावी, असे आवाहन करणाऱ्या क्राउड फंडिंग वेबसाइट्सच्या कार्यपद्धतीतील अनियमतितेची चौकशी करून त्यासाठी नियमावली तयार करण्यासाठी समिती नेमणार असल्याचे राज्याचे वैद्यकीय ...