लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा

Money, Latest Marathi News

Petrol Price: मोठ्ठा दिलासा मिळणार, देशात पेट्रोल १२ रुपयांनी स्वस्त होणार, मिळताहेत असे संकेत  - Marathi News | There are indications that there will be a big relief, petrol will be cheaper by Rs 12 in the country | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोठ्ठा दिलासा मिळणार, देशात पेट्रोल १२ रुपयांनी स्वस्त होणार, मिळताहेत असे संकेत 

Petrol, Diesel Price Today: गेल्या एक दोन वर्षांत देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. मात्र काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमतीमध्ये सातत्याने घट सुरू आहे ...

खात्यात चुकून आले 11 हजार कोटी; डोकं लावलं अन् 'त्याने' 30 मिनिटांत कमावले 5.64 लाख  - Marathi News | gujarat man ramesh sagar mistakenly gets rs 11677 crore in demat account quickly invests rs 2 crore | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :खात्यात चुकून आले 11 हजार कोटी; डोकं लावलं अन् 'त्याने' 30 मिनिटांत कमावले 5.64 लाख 

एका व्यावसायिकाच्या डिमॅट अकाऊंटमध्ये हजारो किंवा लाखो रुपये नव्हे तर चुकून 11,677 कोटी रुपये आले. यानंतर त्याने डोकं लावलं आणि या रकमेतून दोन कोटी रुपये शेअर बाजारात गुंतवले आणि लाखो रुपये कमावले. ...

अरे देवा! एक क्लिक... आणि महिला झाली कंगाल; खात्यातून उडाले 32 लाख, नेमकं काय घडलं?  - Marathi News | millionaire woman became poor 32 lakh rupees lost from bank account | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अरे देवा! एक क्लिक... आणि महिला झाली कंगाल; खात्यातून उडाले 32 लाख, नेमकं काय घडलं? 

एका लिंकवर क्लिक केलं आणि लगेचच पैसे गमावल्याचा दावा महिलेने केला आहे. तिच्या बँक अकाऊंटमधून तब्बल 32 लाख रुपये गायब झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

हे शेअर्स नाहीत, 15 दिवसांत पैसा डबल करणारे मशीन; दिला छप्परफाड परतावा - Marathi News | Stock market 4 shares that doubled money in 15 days some made 1 lakh to 9 lakhs and some made 16 lakhs in a year | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :हे शेअर्स नाहीत, 15 दिवसांत पैसा डबल करणारे मशीन; दिला छप्परफाड परतावा

या शेअर्सनी जबरदस्त परतावा देऊन आपल्या गुंतवणूकदारांना खूश केले आहे. जाणून घेऊयात, या चारही शेअर्सची प्राइस हिस्ट्री... ...

अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे बॅंकेत सडले तब्बल ४२ लाख रूपये, कारण जाणून तुम्हीही व्हाल थक्क - Marathi News | Lakhs of rupees kept in a currency chest at Pandu Nagar branch of Punjab National Bank in Kanpur, Uttar Pradesh have rotted  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे बॅंकेत सडले ४२ लाख रूपये, जाणून घ्या कारण

अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे बॅंकेतील ४२ लाख रूपयांची रक्कम सडली आहे. ...

बँकेच्या चुकीमुळे खात्यात आले ११ हजार ६७७ कोटी रुपये, तरुणाने शेअर बाजारात गुंतवले आणि... - Marathi News | 11 thousand 677 crore rupees came into the account due to the bank's mistake, the young man invested in the stock market and... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बँकेच्या चुकीमुळे खात्यात आले ११ हजार ६७७ कोटी रुपये, तरुणाने शेअर बाजारात गुंतवले आणि...

Banking News: एका व्यक्तीच्या डीमॅट खात्यामध्ये अचानक कोट्यवधी रुपये दिसल्यानंतर जे काही केलं त्याबाबत वाचल्यावर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. ...

व्यावसायिकाची २ महिलांविरोधात ५३ लाखांच्या अपहाराची तक्रार; तर महिलेची विनयभंगाची तक्रार - Marathi News | 53 lakh embezzlement complaint of businessman against 2 women A woman complaint of molestation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :व्यावसायिकाची २ महिलांविरोधात ५३ लाखांच्या अपहाराची तक्रार; तर महिलेची विनयभंगाची तक्रार

बांधकाम व्यावसायिक आणि त्याच्या मुलावर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा नाेंदवण्यात आला ...

एक रुपयाच्या या नोटेची किंमत आहे हजारो रुपये, विशिष्ट्य नंबरमुळे बनलीय खास - Marathi News | This one rupee note is worth thousands of rupees, made special because of the unique number | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एक रुपयाच्या या नोटेची किंमत आहे हजारो रुपये, विशिष्ट्य नंबरमुळे बनलीय खास

One Rupee Note: आज आम्ही तुम्हाला एक रुपयाच्या अशा एका नोटीबाबत सांगणार आहोत, ज्याची किंमत ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्यावाचून राहणार नाही. ...