लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा

Money, Latest Marathi News

लोणावळ्यातील धक्कादायक प्रकार; महिला अंध असल्याचे कारण देत नाकरले गॅस कनेक्शन - Marathi News | Shocking in lonavala The woman was denied gas connection on the grounds that she was blind | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लोणावळ्यातील धक्कादायक प्रकार; महिला अंध असल्याचे कारण देत नाकरले गॅस कनेक्शन

सदर महिला ह्या अंध असून भविष्यात काही दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? गॅस मालकाचा सवाल ...

पॉलिसी काढून देतो सांगून ज्येष्ठाची तब्बल १ कोटींची फसवणूक - Marathi News | Fraud of 1 crore senior by saying that he will cancel the policy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पॉलिसी काढून देतो सांगून ज्येष्ठाची तब्बल १ कोटींची फसवणूक

एकच हफ्ता भरावा लागेल आणि पॉलिसीची रक्कम तीन वर्षांनी परत मिळेल असे सांगून वरुडकर यांच्याकडून वेगवेगळ्या पॉलिसी काढून घेतल्या ...

FD वर 'या' बँका देतायत ९ टक्क्यांपेक्षा अधिक व्याज, पाहा कोणत्या बँक आहेत यादीत  - Marathi News | These banks offer more than 9 percent interest on FD see which banks are in the list small fiannce banks investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :FD वर 'या' बँका देतायत ९ टक्क्यांपेक्षा अधिक व्याज, पाहा कोणत्या बँक आहेत यादीत 

वाचा कोणत्या आहेत या बँका आणि किती देतायत व्याज. ...

एक महिन्याचा SIP हप्ता भरला नाही तर SIP बंद होईल? वाचा काय असतो नियम - Marathi News | money making tips what happens when you miss your monthly sip installment what to do | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :एक महिन्याचा SIP हप्ता भरला नाही तर SIP बंद होईल? वाचा काय असतो नियम

SIP मध्ये दर महिन्याला पैसे गुंतवावे लागतात. तुमच्या बँक खात्यातून ठराविक तारखेला पैसे कापले जातात, पण काही वेळा आपल्या खात्यावर पैसे शिल्लक नसतात त्यामुळे आपला हप्ता चुकतो, हे टाळण्यासाठी खात्यात शिल्लक असणे आवश्यक आहे. ...

घर विकत घेताय! खरेदी होणार सोपी, महारेराकडून मिळणार पारदर्शक माहिती - Marathi News | Buying a house Easy to buy for customers transparent information from Maharera | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घर विकत घेताय! खरेदी होणार सोपी, महारेराकडून मिळणार पारदर्शक माहिती

गृहनिर्माण क्षेत्रातील विविध परवानग्या, विकासकाची विश्वासार्हता, विविध करारांतील किचकटपणा याबद्दल फारशी माहिती नसलेल्या ग्राहकाला घर घेता येणार ...

यु ट्यूबवरील व्हिडिओ लाईक करण्यास सांगून फसवले; आयटी इंजिनियरने १७ लाख गमावले - Marathi News | Tricked into liking YouTube videos; IT Engineer lost 17 lakhs | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :यु ट्यूबवरील व्हिडिओ लाईक करण्यास सांगून फसवले; आयटी इंजिनियरने १७ लाख गमावले

घरी बसल्या रिकाम्या वेळेत पैसे कमवू शकता, असे आमिष दाखवून सुरुवातीला १५० रुपये दिले ...

IRCTC सह 'हे' स्टॉक देऊ शकतात जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या शेअर्सचं टार्गेट प्राईज - Marathi News | These stocks with IRCTC can give tremendous returns know the target price of the shares hdfc icici know what expert says | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :IRCTC सह 'हे' स्टॉक देऊ शकतात जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या शेअर्सचं टार्गेट प्राईज

बाजारातील तज्ज्ञ विश्लेषकांनी अशा 7 शेअर्सची यादी शेअर केली आहे जे आगामी काळात मोठ्या प्रमाणात रिटर्न्स देऊ शकतात. ...

कंपनीला मिळाली ११३५ कोटींची ऑर्डर, नफा २०० टक्क्यांनी वाढला; कमाईचे रेकॉर्ड तोडणार हा शेअर - Marathi News | 1135 crore order from PowerGrid profit up 200 percent This share will break earnings records multibagger stock know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कंपनीला मिळाली ११३५ कोटींची ऑर्डर, नफा २०० टक्क्यांनी वाढला; कमाईचे रेकॉर्ड तोडणार हा शेअर

स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करून बंपर कमाई करण्यासाठी मल्टीबॅगर शेअर्स निवडणं आणि त्यात गुंतवणूक करणं आवश्यक आहे ...