लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा

Money, Latest Marathi News

सात वर्षांत 70 टक्के रिटर्न कसे मिळवाल? एसआयपीची गुंतवणूक ठरतेय फायदेशीर - Marathi News | How to get 70 percent return in seven years? Investing in SIP is profitable | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सात वर्षांत 70 टक्के रिटर्न कसे मिळवाल? एसआयपीची गुंतवणूक ठरतेय फायदेशीर

Investment: छोट्या छोट्या हप्त्याच्या माध्यमातून दीर्घ कालावधीत मोठा निधी जमा करण्यासाठी एसआयपीद्वारे गुंतवणूक करणे हा सर्वाधिक चांगला पर्याय आहे. ...

भाव मिळण्याची आशा; ७५० कांद्याच्या पिशव्यांचे नुकसान; आंबेगाव तालुक्यातील २ शेतकरी चिंतेत - Marathi News | Loss of 750 bags of onions stored in the hope of getting a price; 2 farmers Havaldil of Ambegaon taluk | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाव मिळण्याची आशा; ७५० कांद्याच्या पिशव्यांचे नुकसान; आंबेगाव तालुक्यातील २ शेतकरी चिंतेत

अज्ञात व्यक्तीने कांद्याच्या पिशव्यांमध्ये युरिया टाकून नुकसान केले ...

जर तुमची कंपनी PF चे पैसे जमा करत नसेल तर? जाणून घ्या तुमचे काय आहेत अधिकार - Marathi News | What if your company does not deposit provident fund money in account Know what your rights are byjus employee complain | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जर तुमची कंपनी PF चे पैसे जमा करत नसेल तर? जाणून घ्या तुमचे काय आहेत अधिकार

जर तुम्ही काम करत असलेली कंपनी तुमचे पीएफ पैसे जमा करत नसेल तर तुमचे अधिकार काय आहेत? जाणून घ्या. ...

रेल्वेकडून मिळालं कंत्राट, शेअरनं पकडला तुफान स्पीड; तुम्हीदेखील करू शकता कमाई - Marathi News | The contract received from the railways the share caught the speed You can earn too bse nse investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रेल्वेकडून मिळालं कंत्राट, शेअरनं पकडला तुफान स्पीड; तुम्हीदेखील करू शकता कमाई

MIC Electronics Multibagger Smallcap : एलईडी डिस्प्ले व्यवसायातील दिग्गज एमआयसी इलेक्ट्रॉनिक्सचे शेअर्स यावर्षी ३१ मार्च रोजी ₹१२ च्या नीचांकी पातळीवर होते. ...

Investment: गुंतवणुकीची माे SSठ्ठी संधी! पुढील सहा महिन्यांत येणार २३ आयपीओ, एक लाख कोटी जमा करणार - Marathi News | investment opportunities! 23 IPOs will come in the next six months, raising one lakh crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणुकीची माे SSठ्ठी संधी! पुढील ६ महिन्यांत येणार २३ आयपीओ, एक लाख कोटी जमा करणार

Investment opportunities: गेल्या काही महिन्यांपासून शेअर बाजारात तेजीचे वारे वाहत आहे. यामुळे अनेक कंपन्या शेअर बाजारात उतरण्याच्या तयारीत आहेत. ...

लाेकांची उधारी २ लाख काेटींवर, आरबीआय चिंतेत; बँका म्हणतात, हाेऊ द्या खर्च - Marathi News | Loans of lakhs at 2 lakh crores, RBI worried; Banks say, let's spend | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लाेकांची उधारी २ लाख काेटींवर, आरबीआय चिंतेत; बँका म्हणतात, हाेऊ द्या खर्च

Money: सणासुदीचे दिवस वगळता लाेकांनी यावर्षी जाेरदार खरेदी केली आहे. विशेष म्हणजे, काेणतीही चिंता न करता उधारीवर अर्थात क्रेडिट कार्डचा वापर करण्यावर लाेकांचा कल वाढत आहे. ...

Money: तुमच्या खिशावर होणार परिणाम, १ जुलैपासून हे नियम बदलणार... - Marathi News | Money: Your pocket will be affected, these rules will change from July 1... | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :तुमच्या खिशावर होणार परिणाम, १ जुलैपासून हे नियम बदलणार...

change from July 1: दर महिन्याच्या १ तारखेस काही वित्तीय बदल देशात लागू होत असतात. त्याचा सामान्य लोकांच्या खिशावर बरा-वाईट परिणाम होत असतो. त्यानुसार, येत्या १ जुलैपासून सामान्य माणसाच्या खिशावर परिणाम करणारे ३ वित्तीय बदल देशात लागू होतील. स्वयंपाक ...

शेअर असावा तर असा! ₹5 च्या स्टॉकवर 1 लाख लावणाऱ्यांचे झाले 14 कोटी, खरेदीसाठी तुटून पडले लोक - Marathi News | Share market who invested rs 1 lakh in bajaj finance ltd share got a bumper return of rs 14 crore people rushed to buy | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :शेअर असावा तर असा! ₹5 च्या स्टॉकवर 1 लाख लावणाऱ्यांचे झाले 14 कोटी, खरेदीसाठी तुटून पडले लोक

आज आम्ही आपल्याला अशाच एका शेअर संदर्भात माहिती देणार आहोत, ज्या शेअरने एक लाख रुपयांची गुंतवणूक करणाऱ्यांना तब्बल14 कोटी रुपयांहूनही अधिकचा परतावा दिला... ...