१ मार्च २०२५ पासून यूपीआयपासून एलपीजी किंमती आणि म्युच्युअल फंडांशी संबंधित ६ प्रमुख नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत, ज्याचा परिणाम भारतातील प्रत्येक नागरिकावर होऊ शकतो. चला जाणून घेऊया आजपासून काय बदलत आहे. ...
Salary Incriment : मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून बहुतेक कंपन्या पगारवाढीची प्रक्रिया सुरू करतात. यामध्ये कर्मचाऱ्यांच्या कामाचे मूल्यमापन केले जाते. ...
Rohit Sharma House News: हिटमॅन रोहित शर्मा जसा मैदानावरील उत्कृष्ट कामगिरीसाठी ओळखला जातो, तसं त्याची पर्सनल लाईफही चर्चेत असतं. यावेळी तो त्याच्या घरामुळे तो चर्चेत आला आहे. ...
समाजातील एक मोठा वर्ग कर्जाच्या जाळ्यात अडकत चालला आहे. बँकांकडून कर्ज मंजूर झालं नाही तर लोक एनबीएफसीकडे वळतात. मायक्रोफायनान्स कंपन्या हा कर्ज मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. ...
Mutual Fund Investment SIP: म्युच्युअल फंड एसआयपी हा लोकांमध्ये गुंतवणुकीचा लोकप्रिय पर्याय बनला आहे. पण लहान मुलांच्या नावे गुंतवणूक करण्यापूर्वी काही नियम जाणून घेणं महत्त्वाचं आहे. ...