लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा

Money, Latest Marathi News

सावधान ! कस्टमर केअरला फोन कराल तर पैसे गमवाल, 'अशी' घ्या काळजी - Marathi News | Beware If you call customer care you will lose money be careful | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सावधान ! कस्टमर केअरला फोन कराल तर पैसे गमवाल, 'अशी' घ्या काळजी

ग्राहक सेवा ही मोफत असते त्यामुळे पैशांची मागणी केल्यास तातडीने पोलिसांना कळवा ...

केंद्रीय मंत्रालयातील निर्देशक सांगून घातला ४७ लाखांचा गंडा, पाच जणांना फटका - Marathi News | 47 lakhs rupees were looted from five persons claiming to be the director of the central ministry | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :केंद्रीय मंत्रालयातील निर्देशक सांगून घातला ४७ लाखांचा गंडा, पाच जणांना फटका

मीरा फडणवीस यांच्यासह दोघांवर गुन्हा ...

ऑनलाइन गेमिंगवरील GST दरांमध्ये सुधारणा, २८% GST प्रकरणावर सरकारचा मोठा निर्णय - Marathi News | Revised GST rates on online gaming 28 percent GST case big decision by Govt know details finance minister nirmala sitharaman | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ऑनलाइन गेमिंगवरील GST दरांमध्ये सुधारणा, २८% GST प्रकरणावर सरकारचा मोठा निर्णय

ऑनलाइन मनी गेमिंग, कसिनो आणि हॉर्स रेसिंगवर २८ टक्के कर आकारण्यासाठी जीएसटी कायद्यात सुधारणा करणारं विधेयक मंजूर करण्यात आलं. ...

Credit Card Scam : क्रेडिट कार्ड लिमिट वाढवण्यासाठी कॉल्स, SMS येतायत? वेळीच व्हा सावध, खातं होईल रिकामं - Marathi News | Credit Card Scam got Calls SMS to increase credit card limit Be careful in time never share information details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :क्रेडिट कार्ड लिमिट वाढवण्यासाठी कॉल्स, SMS येतायत? वेळीच व्हा सावध, खातं होईल रिकामं

क्रेडिट कार्डचे अनेक फायदे आहेत. पण, क्रेडिट कार्डच्या वाढत्या वापरासोबतच फसवणुकीच्या घटनाही झपाट्यानं वाढत आहेत. ...

आजच तुमच्या एचआरला विचारा सॅलरी स्ट्रक्चरबाबत हे दोन प्रश्न, वाचतील टॅक्सचे हजारो रुपये - Marathi News | Ask your HR today these two questions regarding salary structure, save thousands of rupees in tax | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आजच तुमच्या एचआरला विचारा हे दोन प्रश्न, वाचतील टॅक्सचे हजारो रुपये

Income Tax: सरकारकडून आकारला जाणारा प्राप्तीकर भरणं ही नागरिकांची जबाबदारी असते. कारण हा कर महसुलाच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो. त्या माध्यमातून विविध विकासकामे केली जातात. ...

मोदी सरकारसाठी खूशखबर, सरकारी खजिन्यात १० ऑगस्टपर्यंत जमा झाले ६.५३ लाख कोटी रुपये - Marathi News | Good news for Modi government, 6.53 lakh crore rupees accumulated till August 10 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकारसाठी खूशखबर, सरकारी खजिन्यात १० ऑगस्टपर्यंत जमा झाले ६.५३ लाख कोटी रुपये

Direct Tax Collection: चालू आर्थिक वर्षामध्ये सरकारसाठी खूशखबर आली आहे. यावेळी पुन्हा एकदा सरकारच्या करातून होणाऱ्या कमाईमध्ये बंपर वाढ झाली आहे. यावेळी पुन्हा एकदा कराच्या माध्यमातून सरकारला होणाऱ्या कमाईमध्ये बंपर वाढ झाली आहे. ...

याला म्हणतात नशीब! तिकीट न काढता लागली लॉटरी; घरबसल्या महिन्याला मिळतात 10 लाख - Marathi News | man won lottery even without buying ticket now gets 10 lakh per month | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :याला म्हणतात नशीब! तिकीट न काढता लागली लॉटरी; घरबसल्या महिन्याला मिळतात 10 लाख

एक दिवस ते व्हॅनमध्ये बसून कॉफी पीत होते. याच दरम्यान काही मिनिटांत त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाणार आहे यांची त्यांना कल्पनाही नव्हती. ...

शेतमाल विकताच तातडीने पैसे न देणे अडत्यांना पडणार महागात - Marathi News | Failure to pay promptly as soon as the farm produce is sold will cost the farmers dearly | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतमाल विकताच तातडीने पैसे न देणे अडत्यांना पडणार महागात

पणन संचालकांकडून होणार कारवाई; शेतकऱ्यांना दिलासा ...