म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
अवघ्या 30 दिवसांत गुंतवणूक केलेली रक्कम दुप्पट करून देण्याचे आमिष दाखविणारा बेस्टचा कर्मचारी अशोक शेरेगर अजूनही लोकांच्या स्मरणात असेल. मात्र तीन दशकांनंतर आजही लोक दामदुप्पट योजनेला बळी पडत आहेत. ...
जुहू पोलिसांनी २४ तासांत तोतया सीबीआय अधिकाऱ्यांच्या टोळीतील दोघांना बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून उकळण्यात आलेले लाखो रुपयांची रक्कमही गोठविण्यात पोलिसांना यश आले आहे. ...
विमा ही आजच्या काळाची गरज आहे. कोरोनाच्या काळात लोकांना ही गोष्ट प्रकर्षानं जाणवली. पण तरीही असे अनेक लोक आहेत जे विम्याला विनाकारण होणारा खर्च मानतात ...
काही आठवड्यांपूर्वी जेव्हा महिलांनी 250 रुपये किमतीचे लॉटरीचे तिकीट खरेदी करण्यासाठी पैसे गोळा करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांच्या पर्समध्ये 25 रुपयेही नव्हते. ...