लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा

Money, Latest Marathi News

किरकोळ कारणावरून ठेकेदार व माजी नगरसेवकावर कोयत्याने हल्ला; इंदापूरातील घटना - Marathi News | A contractor and a former corporator were attacked with a crowbar for a minor reason; Incidents in Indapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :किरकोळ कारणावरून ठेकेदार व माजी नगरसेवकावर कोयत्याने हल्ला; इंदापूरातील घटना

प्रकरणातील आरोपीची पोलिसांबरोबर बाचाबाची झाल्याची ही चर्चा ...

Interest On FD : 'या' बँका देतायत FD वर ९.१% चा बंपर रिटर्न, पैसा कमावण्याची आहे संधी - Marathi News | sooryoday small finance bank offering a bumper return of 9 1 percent on FDs an opportunity to make money know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' बँका देतायत FD वर ९.१% चा बंपर रिटर्न, पैसा कमावण्याची आहे संधी

गेल्या वर्षापासून फिक्स्ड डिपॉझिटचे व्याजदर सातत्यानं वाढत आहेत. यानंतर एफडीमध्येही गुंतवणूकीत वाढ झालीये. ...

'टाईम'नं डबल होईल तुमचा पैसा, Post Office ची ही स्कीम आहे 'लै भारी' - Marathi News | Post office Time Deposit Scheme know details investment money double in 5 years interest rates more than sbi | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :'टाईम'नं डबल होईल तुमचा पैसा, Post Office ची ही स्कीम आहे 'लै भारी'

तुमचे पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी पोस्ट ऑफिस हा सर्वोत्तम पर्याय आहे. पाहा कोणती आहे ही स्कीम आणि काय आहे खास. ...

शेअर आहे की पैसे छापायचं मशिन! TATA च्या या स्टॉकनं केलं मालामाल, गुंतवणूकदारांची झाली चांदी - Marathi News | Share market Multibagger stocks TATA power give bumper returns | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :शेअर आहे की पैसे छापायचं मशिन! TATA च्या या स्टॉकनं केलं मालामाल, गुंतवणूकदारांची झाली चांदी

लार्ज कॅप स्टॉक्सदेखील कमी कालावधीत मल्टीबॅगर्स स्टॉक्स बनू शकतात. यात पैसे बुडण्याचा धोकाही कमी असतो आणि यातच टाटा सारखे एखादे मोठे नाव असेल तर काय सांगायचे... ...

महागाईचा तुमच्या सेव्हिंग्सवरही होतोय परिणाम; २०, २५ वर्षांनंतर अर्धे होईल १ कोटींचे मूल्य, पाहा कसे - Marathi News | Inflation also affects your savings After 20 25 years the value of 1 crore will be half see how mutual funds calculation | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महागाईचा तुमच्या सेव्हिंग्सवरही होतोय परिणाम; २०, २५ वर्षांनंतर अर्धे होईल १ कोटींचे मूल्य, पाहा कसे

तुम्ही आज जी गुंतवणूक करताय त्याचं १५-२० वर्षांनंतर मूल्य किती असेल याचा कधी विचार केलाय का. ...

तुम्हाला देखील Home Loan चा EMI वाटतोय ओझं? या स्मार्ट पद्धतीनं लवकर फेडू शकता लोन - Marathi News | feeling the burden of Home Loan EMI You can pay off the loan quickly with this smart method prepayment restructuring know details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :तुम्हाला देखील Home Loan चा EMI वाटतोय ओझं? या स्मार्ट पद्धतीनं लवकर फेडू शकता लोन

स्वतःचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. बहुतांश लोक आपलं स्वप्न साकार करण्यासाठी होमलोनचा पर्याय स्वीकारतात. ...

निराधारांना जुलैपासून मिळणार दीड हजार रुपये मानधन; आठ दिवसांत रक्कम होणार खात्यात जमा - Marathi News | Destitute will get 1500 rupees gratuity from July amount will be deposited in the account within eight days | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :निराधारांना जुलैपासून मिळणार दीड हजार रुपये मानधन; आठ दिवसांत रक्कम होणार खात्यात जमा

संजय गांधी निराधार अनुदान व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेंतर्गत सर्व लाभार्थ्यांच्या अर्थसाहाय्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय २८ जून २०२३ रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. ...

अचानक पैशांची गरज भासल्यास FD तोडावी की त्यावर कर्ज घ्यावं, कशात असेल तुमचा फायदा? - Marathi News | If you need money suddenly should you break the FD or take a loan on it what will be your advantage know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अचानक पैशांची गरज भासल्यास FD तोडावी की त्यावर कर्ज घ्यावं, कशात असेल तुमचा फायदा?

आपल्या कोणत्या कामासाठी अचानक पैशांची गरज भासू शकेल हे सांगता येत नाही. अनेकदा काही महत्त्वाचं काम असतं आणि त्यावेळी आपल्याकडे त्यासाठी तात्काळ पैसे उपलब्ध नसतात. ...