लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा

Money, Latest Marathi News

Mangaldas Bandal: मंगलदास बांदल यांच्या पुणे व शिक्रापुरातील घरी ईडीची कारवाई - Marathi News | ED action at Mangaldas Bandal house in Pune and Shikrapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Mangaldas Bandal: मंगलदास बांदल यांच्या पुणे व शिक्रापुरातील घरी ईडीची कारवाई

मंगलदास बांदल हे लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक होते, तर विधानसभा निवडणुकीबाबत ते चाचपणी करत होते ...

Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’ चे पैसे थकीत हप्त्यांमध्ये जमा; पैसे कापू नका, सरकारची बँकांना तंबी - Marathi News | Ladki Bahin yojana money deposited in arrears Don't cut money govt warns banks | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’ चे पैसे थकीत हप्त्यांमध्ये जमा; पैसे कापू नका, सरकारची बँकांना तंबी

रक्कम लाभार्थ्यांना खात्यातून न काढता येणे, कर्जाच्या थकीत हप्त्यांमध्ये ही जमा झालेली वळती करून घेणे, असे प्रकार उघड झाले आहेत ...

Ladki Bahin Yojana: लोकप्रिय अभिनेत्रीकडून 'लाडकी बहीण' योजनेचे तोंडभरून कौतुक - Marathi News | Maharashtra CM Eknath Shinde Mukhymantri Ladki Bahin Yojna praised by popular Bollywood actresses Shilpa Shetty | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीकडून 'लाडकी बहीण' योजनेचे तोंडभरून कौतुक

राज्य सरकारच्या मुख्यमंत्री 'लाडकी बहीण' योजनेची सध्या सर्वत्र चर्चा आहे. ...

EMIचा बोजा कमी करू शकते तुमची पत्नी, ७ लाखांपर्यंत टॅक्सही वाचवेल, कसं? जाणून घ्या फायद्याची गोष्ट - Marathi News | Your wife can reduce EMI burden save up to 7 lakhs in taxes know Useful things how you can save | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :EMIचा बोजा कमी करू शकते तुमची पत्नी, ७ लाखांपर्यंत टॅक्सही वाचवेल, कसं? जाणून घ्या फायद्याची गोष्ट

जर तुम्ही गृहकर्जासाठी अर्ज करणार असाल तर ही बातमी तुमच्या उपयोगी पडू शकते. तुम्ही तुमच्या पत्नीचं नाव यात टाकल्यास तुम्हाला दुहेरी फायदा मिळू शकतो. जाणून घेऊया याबद्दल अधिक माहिती. ...

Ladki Bahin Yojana: तुम्ही लाडकी बहीण योजनेचा अर्ज केला; पण पैसे नाही आले, मग काय कराल? - Marathi News | You applied for the ladki bahin yojana scheme But the money did not come then what to do? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ladki Bahin Yojana: तुम्ही लाडकी बहीण योजनेचा अर्ज केला; पण पैसे नाही आले, मग काय कराल?

सध्या १ कोटी ५ लाख महिलांच्या बँक खात्यावर ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे पैसे जमा झाले आहेत ...

Post Office ची लोकप्रिय योजना; एकदाच पैसे गुंतवा, महिन्याला होईल ९२५० रुपयांची कमाई - Marathi News | Post Office Popular scheme monthly income scheme Invest money once earn 9250 rupees per month | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Post Office ची लोकप्रिय योजना; एकदाच पैसे गुंतवा, महिन्याला होईल ९२५० रुपयांची कमाई

Post Office Monthly Income Scheme : पोस्ट ऑफिस प्रत्येक वयोगटातील व्यक्तींसाठी अनेक प्रकारच्या बचत योजना राबवित आहे. सुरक्षित गुंतवणूक आणि उत्तम परताव्याच्या दृष्टीनंही या योजना खूप लोकप्रिय आहेत. ...

२.. ३.. की ५..? एक व्यक्ती किती Credit Card ठेवू शकतो? यासंदर्भात RBI चा आहे का काही नियम? - Marathi News | How many credit cards can a person keep Does RBI have any rule in this regard know important information | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :२.. ३.. की ५..? एक व्यक्ती किती Credit Card ठेवू शकतो? यासंदर्भात RBI चा आहे का काही नियम?

Credit Card Rules : आजकाल बहुतांश लोक क्रेडिट कार्ड कार्ड वापरत असतात. परंतु किती क्रेडिट कार्ड्स बाळगावी असा काही रिझर्व्ह बँकेचा काही नियम आहे का? जाणून घेऊया. ...

₹2500 वरून आपटून थेट ₹218 वर आला हा शेअर! शुक्रवारी राहू शकतो फोकसमध्ये; अशी आहे स्थिती - Marathi News | stock market reliance infra q1 results share price 2500 to 218 rupees Such is the situation | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :₹2500 वरून आपटून थेट ₹218 वर आला हा शेअर! शुक्रवारी राहू शकतो फोकसमध्ये; अशी आहे स्थिती

कंपनीचा शेअर गेल्या बुधवारी 2% पर्यंत घसरून 218.55 रुपयांवर बंद झाला होता. आज गुरुवारी स्वतंत्र्य दिनानिमित्त शेअर बाजार बंद आहे. ...