लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा

Money, Latest Marathi News

निधीचा ओघ शहराकडे; उपनगरे वंचित, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या अहवालातील निष्कर्ष - Marathi News | flow of funds to the city; Suburban Deprivation, Findings from a report by the Tata Institute of Social Science | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निधीचा ओघ शहराकडे; उपनगरे वंचित, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या अहवालातील निष्कर्ष

घन कचरा व्यवस्थापन, पर्जन्य जलवाहिन्या, रस्ते, मार्केट, पदपथ, उद्याने-खेळ आणि मनोरंजनाची मैदाने, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था यासाठी प्रत्येक वॉर्डात प्रति माणसी किती निधी आहे, याची मांडणी या अहवालात करण्यात आली आहे. ...

नवीन वर्षात पिंपरी ते निगडी मेट्रोचे काम सुरु होणार; विस्तारीकरणाच्या प्रस्तावाला मान्यता - Marathi News | Pimpri to Nigdi Metro work will start in the new year Approval of the proposal for extension | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नवीन वर्षात पिंपरी ते निगडी मेट्रोचे काम सुरु होणार; विस्तारीकरणाच्या प्रस्तावाला मान्यता

प्रशासनाचे १३० आठवड्यात हे बांधकाम पुर्ण करण्याचे नियोजन आहे ...

सोनसाखळी चोरट्यांसह चोरीचे दागिने घेणारे सराफ जेरबंद; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Sarafs jailed for taking stolen jewelery with chain thieves 16 lakhs worth of goods seized | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सोनसाखळी चोरट्यांसह चोरीचे दागिने घेणारे सराफ जेरबंद; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी संशयितांकडे सखोल चौकशी करून त्यांच्याकडून २५५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले ...

मद्यधुंद प्रवाशांना रेल्वे प्रशासनाचा दणका; तब्बल ४ लाखांचा दंड वसूल - Marathi News | Railway administration crackdown on drunken passengers A fine of Rs 4 lakhs was collected | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मद्यधुंद प्रवाशांना रेल्वे प्रशासनाचा दणका; तब्बल ४ लाखांचा दंड वसूल

कोणत्याही सरकारी जागेत मद्यपान करणे, गोंधळ घालणे अशा प्रकाराला बंदी; परंतु, याकडे दुर्लक्ष करून नियम मोडणार्‍यांची संख्या मोठी ...

पुणे, सोलापूर, अहमदनगर, जिल्ह्यात घरफोड्या; सराईत दरोडेखोराला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Marathi News | Burglary in Pune Solapur Ahmednagar district Pune police handcuffed inn robber | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे, सोलापूर, अहमदनगर, जिल्ह्यात घरफोड्या; सराईत दरोडेखोराला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या

सोलापूर आणि अहमदनगर पोलिसांकडून प्रयत्न सुरू असताना पुणे पोलिसांनी सापळा रचून पकडला ...

लग्नाच्या बेड्या अडकवून युवकाला फसवले; तब्बल २ लाख घेऊन तरुणी फरार - Marathi News | The youth was deceived by the shackles of marriage The young woman absconded with nearly 2 lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लग्नाच्या बेड्या अडकवून युवकाला फसवले; तब्बल २ लाख घेऊन तरुणी फरार

तरुणीसहित ८ लोकांवर गुन्हा दाखल ...

बँकेच्या चुकीमुळे खात्यात आले 26 लाख; पठ्ठ्याचा पैसे परत देण्यास नकार, काढली सर्वच रक्कम अन्... - Marathi News | noida police 26 lakhs deposited in account due to bank mistake cyber crime fraud case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बँकेच्या चुकीमुळे खात्यात आले 26 लाख; पठ्ठ्याचा पैसे परत देण्यास नकार, काढली सर्वच रक्कम अन्...

तरुणाच्या खात्यावर रक्कम परत करताना तांत्रिक त्रुटीमुळे बँकेने 58 हजार रुपयांऐवजी 26 लाख 15 हजार 905 रुपये तरुणाच्या खात्यावर ट्रान्सफर केले. ...

कमाईची मोठी संधी; उद्यापासून 12 कंपन्यांचे IPO येणार, पाहा डिटेल्स... - Marathi News | Share Market Upcoming IPO: Huge Earning Opportunity; IPO of 12 companies will come from tomorrow, see details... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कमाईची मोठी संधी; उद्यापासून 12 कंपन्यांचे IPO येणार, पाहा डिटेल्स...

उद्यापासून 12 नवीन कंपन्यांचे IPO येणार असून, 8 कंपन्यांची लिस्‍टिंग होणार आहे. ...