लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा

Money, Latest Marathi News

SIP मध्ये मिळतात असे ७ फीचर्स जे दुसऱ्या स्कीम्समध्ये मिळत नाहीत, गुंतवणूकीपूर्वी जाणून घ्या - Marathi News | 7 features of SIP which are not available in other schemes know before investing mutual funds | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :SIP मध्ये मिळतात असे ७ फीचर्स जे दुसऱ्या स्कीम्समध्ये मिळत नाहीत, गुंतवणूकीपूर्वी जाणून घ्या

SIP Investment : एसआयपी आजच्या काळात झपाट्यानं लोकप्रिय होत आहे. बाजाराशी निगडित स्कीम असल्यानं जोखीम जरी अधिक असली तरी मिळणाऱ्या परताव्यामुळे लोकांचा त्यावरील विश्वास वाढला आहे. ...

भीक मागण्याच्या बहाण्याने तरुणीने चोरले ३५ लाखांचे दागिने; आळंदी परिसरात दोघे पोलिसांच्या जाळ्यात - Marathi News | Young woman stole jewelery worth 35 lakhs on the pretext of begging; Two in police net in Alandi area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भीक मागण्याच्या बहाण्याने तरुणीने चोरले ३५ लाखांचे दागिने; आळंदी परिसरात दोघे पोलिसांच्या जाळ्यात

एखाद्या घराचा दरवाजा उघडा दिसल्यास तरुणी आणि अल्पवयीन मुलगा पाहणी करायचे, दरवाजा उघडा असल्याची संधी साधून ते आत शिरायचे ...

तुम्ही RTGS किंवा NEFT द्वारे पैसे ट्रान्सफर करता? मग आरबीआयचा नवीन निर्णय माहितीय का? - Marathi News | rbi to introduce beneficiary account name look up facility for rtgs and neft system | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुम्ही RTGS किंवा NEFT द्वारे पैसे ट्रान्सफर करता? मग आरबीआयचा नवीन निर्णय माहितीय का?

RBI MPC Update: बँक ग्राहक आरटीजीएस आणि एनईएफटीद्वारे निधी ट्रान्सफर करताना लाभार्थीचे नाव तपासू शकणार आहेत. आरबीआयने या संदर्भात माहिती दिली आहे. यापूर्वी ही सुविधा फक्त UPI आणि IMPS मध्येच होती. ...

मोठी बातमी! आरबीआयने UPI Lite Wallet आणि UPI 123 Pay ची मर्यादा वाढवली; कुणाला होणार फायदा? - Marathi News | upi and upi lite limit increased from 2000 to 5000 rbi mpc meeting | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोठी बातमी! आरबीआयने UPI Lite Wallet आणि UPI 123 Pay ची मर्यादा वाढवली; कुणाला होणार फायदा?

UPI Lite Wallet : UPI चा वाढता वापर लक्षात घेऊन RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी UPI Lite द्वारे पेमेंटची मर्यादा वाढवली आहे. ...

ज्येष्ठ कलावंतांच्या पेन्शनचा मार्ग मोकळा; पुणे जिल्ह्यात ८ जणांची कमिटी स्थापन - Marathi News | Paving the way for senior artists pension A committee of 8 members was established in Pune district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्येष्ठ कलावंतांच्या पेन्शनचा मार्ग मोकळा; पुणे जिल्ह्यात ८ जणांची कमिटी स्थापन

साहित्यिक, कलावंत हे आयुष्यभर समाजासाठी आपले आयुष्य खर्ची घालत असतात, उतारवयात त्यांना कामे मिळणे अवघड होते ...

उमेदवाराने संपत्ती मिळवली कशी? तेही जाहीर करायला लावा, ग्राहक पंचायतीचे निवडणूक आयोगाला पत्र - Marathi News | How did the candidate acquire the wealth Also make it public, the letter of the customer panchayat to the election commission | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उमेदवाराने संपत्ती मिळवली कशी? तेही जाहीर करायला लावा, ग्राहक पंचायतीचे निवडणूक आयोगाला पत्र

संपत्ती जाहीर केल्यावर कामधंदा, व्यवसाय नसलेल्या उमेदवारांची कोट्यवधींची उड्डाणे यातून दिसतात ...

EPF मध्ये गुंतवणूक वाढवण्याचा बेस्ट पर्याय; निवृत्तीनंतर पैशाचं टेन्शन होईर दूर - Marathi News | epfo what is vpf how to start contribution in voluntary provident fund | Latest business News at Lokmat.com

व्यापार :EPF मध्ये गुंतवणूक वाढवण्याचा बेस्ट पर्याय; निवृत्तीनंतर पैशाचं टेन्शन होईर दूर

EPF and VPF : तुम्ही जर खाजगी क्षेत्रात काम करत असाल तर तुमच्यासाठी सुरक्षित गुंतवणुकीचा चांगला पर्याय उपलब्ध आहे. तुम्ही EPF खात्यात तुमचे योगदान वाढवू शकता. ...

वृद्धांना तरुण करू सांगणाऱ्या जोडप्याने ३५ कोटी लुटले पण अकाऊंटमध्ये फक्त ६०० रुपये सापडले - Marathi News | only 600 found in bank account of husband wife who cheated rs 35 crore | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वृद्धांना तरुण करू सांगणाऱ्या जोडप्याने ३५ कोटी लुटले पण अकाऊंटमध्ये फक्त ६०० रुपये सापडले

जारो लोकांची ३५ कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपींनी हे पैसे कुठे ठेवले आहेत, पैशांचं नेमकं झालं काय?, ते गेले कुठे? याचा पोलीस शोध घेत आहेत. ...