लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा

Money, Latest Marathi News

चांगल्या पर्सनल लोनची निवड कशी करायची? अर्ज करण्यापूर्वी 'हे' ५ मुद्दे तपासून पाहा - Marathi News | how to choose a right personal loan know five tips before apply | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चांगल्या पर्सनल लोनची निवड कशी करायची? अर्ज करण्यापूर्वी 'हे' ५ मुद्दे तपासून पाहा

personal loan : अनेकदा आपात्कालीन परिस्थितीत पर्सनल लोन घेण्याची गरज भासू शकते. अशा परिस्थितीत तुम्ही चांगले वैयक्तिक कर्ज निवडले तर तुम्हाला दिलासा मिळू शकतो. ...

कोट्यधीश बनण्याचा १२X३०X१२ फॉर्म्युला; केवळ ₹१००० 'या' स्कीममध्ये गुंतवणूक करा आणि पाहा कमाल - Marathi News | The 12 30 12 Formula to Become a Millionaire start Investing only rs 1000 in this scheme see how much you get | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :कोट्यधीश बनण्याचा १२X३०X१२ फॉर्म्युला; केवळ ₹१००० 'या' स्कीममध्ये गुंतवणूक करा आणि पाहा कमाल

हा फॉर्म्युला तुम्हाला कोट्यधीश बनवू शकतो. जर तुम्हाला मोठा फंड जमा करायचा असेल तर जाणून घेऊ नक्की तुम्हाला काय करावं लागेल. ...

स्पेशल स्कॉड ऑन फायर, तीन कारवाईत पकडली ३.११ कोटी रुपये कॅश - Marathi News | Special squad on fire, seized Rs 3.11 crore cash in three operations | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :स्पेशल स्कॉड ऑन फायर, तीन कारवाईत पकडली ३.११ कोटी रुपये कॅश

अमरावती विधानसभा क्षेत्रात ‘ट्रॅप’ : कसून चौकशी, वैधतेनंतर परतही केली ...

खेड-शिवापूर टोलनाक्यावर पकडलेल्या ५ कोटींचे पुढे काय झाले? काँग्रेसचा सवाल - Marathi News | What happened next to the 5 crore seized at the Khed-Shivapur toll booth? Congress question | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेड-शिवापूर टोलनाक्यावर पकडलेल्या ५ कोटींचे पुढे काय झाले? काँग्रेसचा सवाल

संबंधित रक्कम कुठून आली, ती कुणाची होती आणि ती कुठे जात होती याबद्दल माहिती पोलिसांनी, निवडणूक आयोग, आयकर व महसूल विभागाने का दिली नाही? ...

नवा फ्रॉड! सेल्फीच्या नादात तुमचं बँक अकाऊंट होऊ शकतं रिकामं; हॅकर्स रचतात 'असा' कट - Marathi News | how to protect from selfie cyber fraud follow these easy steps | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :नवा फ्रॉड! सेल्फीच्या नादात तुमचं बँक अकाऊंट होऊ शकतं रिकामं; हॅकर्स रचतात 'असा' कट

सायबर फ्रॉडची रोज नवीन प्रकरणं समोर येत आहेत. लोकांची आयुष्यभराची कमाईही लुटली जात आहे. सायबर गुन्हेगार नवनवीन डावपेच अवलंबत आहेत. ...

प्रॉपर्टी खरेदी करण्यापूर्वी 'या' ४ गोष्टी विसरू नका; अन्यथा आयुष्यभर पश्चाताप करण्याची वेळ येईल - Marathi News | before buying a property pay special attention to these 4 things | Latest business News at Lokmat.com

व्यापार :प्रॉपर्टी खरेदी करण्यापूर्वी 'या' ४ गोष्टी विसरू नका; अन्यथा आयुष्यभर पश्चाताप करण्याची वेळ येईल

Property Tips : रिअल इस्टेट मार्केटमध्ये २ प्रकारच्या मालमत्ता उपलब्ध आहेत. बांधकामाधीन आणि रेडी-टू-मूव्ह प्रॉपर्टी. तुम्ही कोणत्या प्रकारची प्रॉपर्टी खरेदी करण्याची विचार करत आहात? ...

कमी बजेटमध्येही करा राजेशाही थाटात विवाह! फक्त 'या' टीप्स फॉलो करा, लोकं नुसते पाहत राहतील - Marathi News | budget wedding hacks to save money | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कमी बजेटमध्येही करा राजेशाही थाटात विवाह! फक्त 'या' टीप्स फॉलो करा, लोकं नुसते पाहत राहतील

Saving Tips : आजपासून देशभरात लगीनसराईचा हंगाम सुरू झाला आहे. थोडं डोकं लावलं तर मर्यादित खर्चातही एक अविस्मरणीय विवाह सोहळा आयोजित करता येतो. ...

बापरे! एन्ट्रीच्या नावावर जमा केले पासबुक; लोकांच्या अकाऊंटमधून ५० लाख घेऊन पोस्टमास्तर फरार - Marathi News | postmaster absconding after siphoning money from depositor savings accounts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! एन्ट्रीच्या नावावर जमा केले पासबुक; लोकांच्या अकाऊंटमधून ५० लाख घेऊन पोस्टमास्तर फरार

ओडिशाच्या जाजपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोस्टमास्तर तब्बल ५० लाख रुपयांचा गैरवापर करुन फरार झाला आहे. ...