लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा

Money, Latest Marathi News

ड्रॉवरमध्ये ५०० रुपयांच्या नोटांचे बंडल; उपअभियंत्याला पाठवले सात दिवसाच्या सक्तीच्या रजेवर - Marathi News | A bundle of Rs 500 notes in a drawer Deputy Engineer sent on compulsory leave for seven days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ड्रॉवरमध्ये ५०० रुपयांच्या नोटांचे बंडल; उपअभियंत्याला पाठवले सात दिवसाच्या सक्तीच्या रजेवर

दोन अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमण्यात आली असून समिती सविस्तर चौकशी करून सात दिवसांत आपला अहवाल सादर करणार ...

बारामतीत गुटखा वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांवर कारवाई; २६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत - Marathi News | Action taken against two vehicles transporting gutka in Baramati 26 lakh worth of goods seized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत गुटखा वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांवर कारवाई; २६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

पहाटेच्या सुमारास निरावागज ते मळद गावाकडे जाणाऱ्या रस्त्याने आरोपी मदने हा गुटखा घेऊन येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती ...

गुंतवणूक करण्यास सांगून ५७ लाखांची फसवणूक; जास्त नफ्याचे आमिष दाखवून गंडा - Marathi News | 57 lakh fraud by asking for investment Scam with the lure of higher profits | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गुंतवणूक करण्यास सांगून ५७ लाखांची फसवणूक; जास्त नफ्याचे आमिष दाखवून गंडा

यंत्रा कंपनीमध्ये एक लाख गुंतवणूक केल्यास प्रती महिना १० हजार जास्तीचा नफा देईन असे वर्षा अखेर दोन लाख २० हजार रुपये मिळतील असे आमिष दाखवले. ...

प्रार्थनेसाठी घर लॉक करून गेले; कुलूप तोडून चोरटयांनी लाखोंचे दागिने पळवले - Marathi News | Locked the house for prayer Thieves broke the lock and stole jewelry worth lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रार्थनेसाठी घर लॉक करून गेले; कुलूप तोडून चोरटयांनी लाखोंचे दागिने पळवले

वानवडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल ...

दाम्पत्याने जमीन खरेदीच्या व्यवहारासाठी काढलेली आठ लाखांची रोकड लंपास - Marathi News | 8 lakh cash withdrawn by the couple for the transaction of land purchase | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दाम्पत्याने जमीन खरेदीच्या व्यवहारासाठी काढलेली आठ लाखांची रोकड लंपास

पोलिसांकडून पसार झालेल्या चोरट्यांचा शोध सुरु ...

Paytm पेमेंट्स बँकेच्या 'या' सेवा १५ मार्च नंतर काम करणार नाहीत, पटापट चेक करा लिस्ट - Marathi News | Paytm Payments Bank s some Services Won t Work After March 15 Double Check List rbi action | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Paytm पेमेंट्स बँकेच्या 'या' सेवा १५ मार्च नंतर काम करणार नाहीत, पटापट चेक करा लिस्ट

रिझर्व्ह बँकेनं पेटीएम पेमेंट्स बँकेच्या सेवांसाठी १५ मार्च ही अंतिम मुदत ठेवली आहे. म्हणजेच त्यांच्या काही सेवा १५ मार्चनंतर बंद होतील. ...

राज्यात आतापर्यंत सुमारे ९८ लाख टन साखर उत्पादन, ३३ कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला - Marathi News | About 98 lakh tonnes of sugar production in the state so far 33 factories have completed their sugar season | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात आतापर्यंत सुमारे ९८ लाख टन साखर उत्पादन, ३३ कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला

कोल्हापूर विभागाने आतापर्यंत २५ लाख टन साखर उत्पादित केली असून या विभागाचा सरासरी साखर उतारा सर्वाधित ११.४५ इतका आला आहे ...

₹३०० पर्यंत जाऊ शकतात 'या' महारत्न कंपनीचे शेअर्स; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले, "खरेदी..." - Marathi News | Shares of BHEL Maharatna company can go up to rs 300 Experts are bullish suggested to buy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹३०० पर्यंत जाऊ शकतात 'या' महारत्न कंपनीचे शेअर्स; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले, "खरेदी..."

गेल्या काही दिवसांपासून या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ दिसून येत आहे. आता यावर ब्रोकरेजही बुलिश दिसून येत आहेत. ...