लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा

Money, Latest Marathi News

आता पैसे देवाणघेवाण झाली सोपी; बँक खात्याची गरज नाही - Marathi News | Now there is no need for a bank account to exchange money | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आता पैसे देवाणघेवाण झाली सोपी; बँक खात्याची गरज नाही

नागरिकांचे ऑनलाइन आर्थिक देवाणघेवाणीचे व्यवहार अधिक सुलभपणे आणि गतीने व्हावेत, यासाठी वर्षभरापूर्वी आरबीआयने डिजिटल करन्सी सुरू केली. हा ई-रुपयाही लोकांच्या चांगलाच पसंतीला पडल्याचे दिसत आहे. ...

Investment Tips : नवीन वर्षात सुरक्षित निवृत्तीचा मंत्र, 'या' ३ ठिकाणची गुंतवणूक येईल कामी - Marathi News | Investment Tips these government schemes safe retirement in the new year ppf vpf elss | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Investment Tips : नवीन वर्षात सुरक्षित निवृत्तीचा मंत्र, 'या' ३ ठिकाणची गुंतवणूक येईल कामी

आता नवीन वर्ष सुरू झालंय. आर्थिक नियोजन करण्यासाठी ही उत्तम वेळ आहे. ...

ई-रुपयाचे १० लाख व्यवहार! आरबीआयच्या गव्हर्नरांची माहिती, वॉलेटमधील चलन व्यवहारांसाठी २४ तास उपलब्ध - Marathi News | 10 Lakh Transactions of E-Rupees Information on RBI Governors, available 24 hours for currency transactions in the wallet | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ई-रुपयाचे १० लाख व्यवहार! आरबीआयच्या गव्हर्नरांची माहिती, वॉलेटमधील चलन व्यवहारांसाठी २४ तास उपलब्ध

यूपीआय पेमेंटच्या बाबतीतही मागच्या वर्षभरात विक्रमी व्यवहारांची नोंद झाली होती. कॅशलेस व्यवहारांना देशात पसंती मिळत असल्याचे यातून दिसते.  ...

यूपीआयद्वारे एसटीचे तिकीट काढताना ज्येष्ठ वाहक संभ्रमात; प्रशिक्षणाची आवश्यकता - Marathi News | Senior Carriers Confused While Ticketing Through UPI Training requirements | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यूपीआयद्वारे एसटीचे तिकीट काढताना ज्येष्ठ वाहक संभ्रमात; प्रशिक्षणाची आवश्यकता

सुट्या पैशांची कटकट संपावी, प्रवाशांना आधुनिक सुविधा पुरवण्यात याव्यात, यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून यूपीआयद्वारे तिकीट काढण्याची सोय प्रवाशांना करून दिली ...

पूर्व रिंगरोडच्या खेडमधील संमतीच्या भूसंपादनासाठी ३१ जानेवारीची मुदत - Marathi News | January 31 deadline for consent land acquisition in East Ring Road village | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पूर्व रिंगरोडच्या खेडमधील संमतीच्या भूसंपादनासाठी ३१ जानेवारीची मुदत

रिंगरोडच्या पूर्व भागासाठी खेड तालुक्यातील १२ गावांसाठी गावांमध्ये भूसंपादन केले जाणार ...

न्यू ईयरच्या पूर्वसंध्येला ५ बँकांकडून खातेदारांना गिफ्ट; ग्राहकांना मिळेल 'हा' लाभ - Marathi News | New Year's Eve gift from ५ banks to customers; Customers will get this benefit on fixed deposit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :न्यू ईयरच्या पूर्वसंध्येला ५ बँकांकडून खातेदारांना गिफ्ट; ग्राहकांना मिळेल 'हा' लाभ

देशातील ६ महत्त्वाच्या बँकांनी त्यांच्याकडी मुदत ठेव रकमेच्या (फिक्स डिपॉझिट) व्याजावर चांगलीच वाढ केली आहे.  ...

2023 मध्ये सोन्याने दिला 13% परतावा, 2024 मध्ये गुंतवणूक करावी का? जाणून घ्या... - Marathi News | Gold gave 13% return in 2023, should invest in 2024? Find out... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :2023 मध्ये सोन्याने दिला 13% परतावा, 2024 मध्ये गुंतवणूक करावी का? जाणून घ्या...

Gold Investment: 2023 मध्ये सोन्याच्या किमतीत बरेच चढ-उतार पाहायला मिळाले. ...

टेलिग्राम टास्क फ्रॉड मध्ये दोन महिलांसह एकाची ४३ लाखांची फसवणूक - Marathi News | 43 lakh fraud of one with two women in Telegram Task Fraud | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टेलिग्राम टास्क फ्रॉड मध्ये दोन महिलांसह एकाची ४३ लाखांची फसवणूक

भारती विद्यापीठ, सिंहगडरोड, येरवडा आणि विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...