CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Money, Latest Marathi News
Mutual Fund SIP: भारतीय शेअर बाजारात घसरण सुरूच आहे. दीर्घकाळ चाललेल्या या घसरणीत गुंतवणूकदारांचे पोर्टफोलिओ लाल झाले आहेत. बाजारात सुरू असलेल्या घसरणीमुळे अनेकांचा म्युच्युअल फंडाचा पोर्टफोलिओही निगेटिव्ह झालाय. ...
या वर्षाचा विचार करता, हा शेअर आतापर्यंत १३% ने घसरला आहे... ...
तरुणींना पैशांचे आमिष दाखवून त्यांना वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली ...
मोटार वाहन कायद्यानुसार खासगी कारमधून प्रवासी वाहतूक करणे बेकायदा आहे ...
आरोपीला आश्रय देणाऱ्या, तसेच आर्थिक मदत करणाऱ्यांना सहआरोपी करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले ...
Rupee Hits Record Low: येत्या सहा ते दहा महिन्यांत भारतीय रुपया ९२ रुपयांपर्यंत खाली येऊ शकतो, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. ...
लोहमार्गाच्या कामाला केंद्र आणि राज्य सरकार यांच्यामध्ये कोण किती खर्च करायचे हे अजून ठरलेले नाही ...
उसने घेतलेले पैसे तरुणीला मागण्यासाठी आरोपी कोयता घेऊन का आला? याबाबत पोलिसांकडून तपास सुरु आहे ...