लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा

Money, Latest Marathi News

कात्रज चौकातील ४० गुंठे जागा पालिकेच्या ताब्यात; २८ वर्षापासून प्रलंबित असलेल्या जागेचे अखेर भुसंपादन - Marathi News | kaataraja-caaukaataila-40-gaunthae-jaagaa-paalaikaecayaa-taabayaata-28-varasaapaasauuna-paralanbaita-asalaelayaa-jaagaecae-akhaera-bhausanpaadana | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कात्रज चौकातील ४० गुंठे जागा पालिकेच्या ताब्यात; २८ वर्षापासून प्रलंबित असलेल्या जागेचे अखेर भुसंपादन

कात्रज चौकातुन कोंढवाकडे जाणारा रस्ता अत्यंत अरूंद आहे, या चौकातल्या वाहतुक कोंडीने पुणेकर हैराण झाले आहेत ...

महिलांच्या पार्सलमध्ये साडेतीन कोटी; सतर्कतेमुळे डाव फसला, दुबई विमानतळावर नेमकं काय घडलं? - Marathi News | mahailaancayaa-paarasalamadhayae-saadaetaina-kaotai-satarakataemaulae-daava-phasalaa-daubai-vaimaanatalaavara-naemakan-kaaya-ghadalan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिलांच्या पार्सलमध्ये साडेतीन कोटी; सतर्कतेमुळे डाव फसला, दुबई विमानतळावर नेमकं काय घडलं?

४ लाख १०० डॉलर्स म्हणजेच साडेतीन कोटी रुपये तीन महिलांच्या माध्यमातून दुबईला पाठवले गेले, त्या पैशाबाबत महिला अनभिज्ञ होत्या ...

New India Co-Operative Bank च्या ग्राहकांना दिलासा, RBI नं दिली ‘इतकी’ रक्कम काढण्याची परवानगी - Marathi News | Relief for New India Co Operative Bank customers RBI allows withdrawal of 25000 rs amount safe upto 5 lakhs insurance | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :New India Co-Operative Bank च्या ग्राहकांना दिलासा, RBI नं दिली ‘इतकी’ रक्कम काढण्याची परवानगी

New India Co-Operative Bank News : काही दिवसांपूर्वीच रिझर्व्ह बँकेनं न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या व्यावसायिक कामकाजावर बंदी घातली होती. परंतु आता रिझर्व्ह बँकेनं ग्राहकांना दिलासा दिलाय. ...

कुटुंबाला चाकूचा धाक दाखवून ५ ते ६ जणांकडून दरोडा; पती-पत्नी जखमी, खेड तालुक्यातील घटना - Marathi News | Family robbed by 5 to 6 people at knifepoint Husband and wife injured incident in Khed taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुटुंबाला चाकूचा धाक दाखवून ५ ते ६ जणांकडून दरोडा; पती-पत्नी जखमी, खेड तालुक्यातील घटना

दरोडेखोरांच्या हल्ल्यात सासू व पती - पत्नी गंभीर जखमी झाले असून या घटनेमुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले ...

अतिक्रमणांच्या हप्ता वसुलीसाठी एजंट! नगरसेवक नसताना अतिक्रमणे वाढतातच कशी ? सामांन्याचा सवाल - Marathi News | Agent for collecting installments of encroachments! How come encroachments keep increasing without corporators? Samanya's question | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अतिक्रमणांच्या हप्ता वसुलीसाठी एजंट! नगरसेवक नसताना अतिक्रमणे वाढतातच कशी ? सामांन्याचा सवाल

व्यावसायिकांकडून अतिक्रमण विभागाचे अधिकारी हप्ते घेत असून, ते गोळा करण्यासाठी काही एजंट नेमले आहेत ...

आरोग्य विमा घेताना तुम्ही तर ही चूक केली नाही ना? अन्यथा खिशातून भरावे लागेल बिल - Marathi News | You didn't make this mistake while taking health insurance, did you? Otherwise you will have to pay the bill out of pocket. | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आरोग्य विमा घेताना तुम्ही तर ही चूक केली नाही ना? अन्यथा खिशातून भरावे लागेल बिल

Best Health Insurance : सध्याच्या काळात तुमच्याकडे केवळ आरोग विमा असून उपयोग नाही. तर योग्य आरोग्य विमा संरक्षण असणे आवश्यक आहे. ...

गोल्ड माइन कंपनीत गुंतवणुकीच्या बहाण्याने फसवणूक; तब्बल १२५ गुंतवणूकदारांना गंडा - Marathi News | Fraud on the pretext of investment in a gold mine company; As many as 125 investors were duped | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गोल्ड माइन कंपनीत गुंतवणुकीच्या बहाण्याने फसवणूक; तब्बल १२५ गुंतवणूकदारांना गंडा

गुंतवणूक केल्यानंतर काही तुटपुंजा रकमा आरोपीने गुंतवणूकदारांना देत त्यांना झुलवत ठेवले, तसेच विश्वास संपादन केला ...

कार इन्शुरन्स घेताना किमान १० ते १५ हजारांची होईल बचत; फक्त 'ही' आयडिया वापरा - Marathi News | make huge savings on car insurance just follow this amazing trick 2025 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कार इन्शुरन्स घेताना किमान १० ते १५ हजारांची होईल बचत; फक्त 'ही' आयडिया वापरा

Car Insurnace : तुम्ही नवीन कार किंवा वाहन विम्याचे नुतनीकरण करणार असाल तर थांबा. कारण, एक युक्ती वापरुन तुम्ही तुमच्या वाहन विम्यावर पैशांची मोठी बचत करू शकता. ...