लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा

Money, Latest Marathi News

ते झाल्यास आमच्या प्रेतांवरूनच होईल; पुरंदरच्या विमानतळाला शेतकऱ्यांचा ‘रखरखीत’ विरोध - Marathi News | If that happens it will be over our dead bodies Farmers opposition to Purandar airport | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ते झाल्यास आमच्या प्रेतांवरूनच होईल; पुरंदरच्या विमानतळाला शेतकऱ्यांचा ‘रखरखीत’ विरोध

भूसंपादनाविषयी कोणतीही माहिती मिळत नसून आम्हाला ती नकोच, आम्ही जमिनी देणारच नाही, अशी ठाम भूमिका आता या शेतकऱ्यांनी घेतली आहे ...

वाहतूककोंडीतून मुक्तता होणार! सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलास मुहूर्त; महाराष्ट्रदिनी अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन - Marathi News | There will be relief from traffic congestion Flyover on Sinhagad Road inaugurated by Ajit Pawar on Maharashtra Day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाहतूककोंडीतून मुक्तता होणार! सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलास मुहूर्त; महाराष्ट्रदिनी अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन

राजाराम पुलाकडून वडगावच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांची महाराष्ट्रदिनी वाहतूककोंडीतून मुक्तता होणार आहे ...

पुण्यातील पर्यटकांची संख्या ५ वर्षांत १ कोटीवर, ५ लाख अप्रत्यक्ष रोजगारनिर्मितीचे ध्येय, अजित पवारांची माहिती - Marathi News | Number of tourists in Pune district to reach 1 crore in 5 years goal to create 5 lakh indirect jobs, Ajit Pawar's information | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील पर्यटकांची संख्या ५ वर्षांत १ कोटीवर, ५ लाख अप्रत्यक्ष रोजगारनिर्मितीचे ध्येय, अजित पवारांची माहिती

जिल्ह्याच्या जीडीपीत दहा ते पंधरा हजार कोटींची वाढ होईल, पन्नास हजार थेट रोजगार तर पाच लाख अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील अशी अपेक्षा ...

पुणे विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी २०० एकर जागेची गरज; मुरलीधर मोहोळ यांची माहिती - Marathi News | 200 acres of land is required for the expansion of Pune airport; Information from Muralidhar Mohol | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी २०० एकर जागेची गरज; मुरलीधर मोहोळ यांची माहिती

पुणेकरांचा मेट्रोला चांगला प्रतिसाद मिळत आहे. येत्या काळात शहराच्या कोणत्याही भागातून विमानतळापर्यंत येता यावे, यासाठी मेट्रोचे जाळे विमानतळापर्यंत जोडले जाणार आहेत ...

वडापाव २० रुपयात; पुणे विमानतळावर ‘उड्डाण यात्री कॅफे’ सुरू; पाणी, चहा, कॉफीही स्वस्तात मिळणार - Marathi News | Vadapav for just Rs 10 Uddan Yatri Cafe opens at Pune airport Water tea coffee will also be available at cheap prices | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वडापाव २० रुपयात; पुणे विमानतळावर ‘उड्डाण यात्री कॅफे’ सुरू; पाणी, चहा, कॉफीही स्वस्तात मिळणार

वडापाव २० रुपये, पाणी बॉटल १० रुपये आणि चहा १० रुपयाला मिळणार आहे, कॅफे २४ तास खुला असणार असून प्रवाशांना कमी दरात पदार्थांची चव चाखता येणार ...

तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या - Marathi News | If you have taken a home loan, can you get a personal loan? Find out | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

Home loan Personal loan: काही खरेदी करायचं असेल, तर प्रत्येकालाच कर्जाची गरज पडते. पण, उत्पन्न आणि खर्च याचा ताळमेळ साधताना बऱ्याचदा कर्ज घ्यावं लागतं. अनेकदा गृहकर्ज असतं, मग वैयक्तिक कर्ज घ्यावं लागलं, तर? ...

Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स - Marathi News | Deposit Rs 100,000 in Bank of Baroda fd scheme get a fixed return of rs 16122 see details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स

Bank of Baroda Savings Scheme: बँक ऑफ बडोदा मार्केट कॅपच्या बाबतीत देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी सरकारी बँक आहे. बँक ऑफ बडोदामध्ये कोट्यवधी भारतीयांची खाती आहेत. ...

१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम - Marathi News | money related rules will change from May 1 There will be a direct impact on your pocket | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम

1 May Rule Change: मे महिनाही प्रत्येकासाठी खास ठरणार आहे, वास्तवात या महिन्यात अनेक बदल होणार आहेत ज्यांचा परिणाम थेट तुमच्या खिशावर होईल. ...