लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा

Money, Latest Marathi News

Post Office ची तुफान स्कीम; महिन्याला ₹२०००, ₹३०००, ₹५००० वर मिळेल जबरदस्त रिटर्न, प्रत्येक जण विचारेल - Marathi News | Post Office huge return rd scheme Get more returns on rs 2000 rs 3000 rs 5000 investment per month | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Post Office ची तुफान स्कीम; महिन्याला ₹२०००, ₹३०००, ₹५००० वर मिळेल जबरदस्त रिटर्न, प्रत्येक जण विचारेल

Post Ofice Investment Scheme: दर महिन्याला छोटी बचत करून भविष्यासाठी मोठा फंड तयार करायचा असेल तर पोस्ट ऑफिसची ही स्कीम तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकते. पाहा कोणती आहे ही स्कीम ...

Money Mantra: तुमच्याकडेही खर्चासाठी पैसे राहत नाहीत? मग हे करा - Marathi News | how to earn money and increased savings useful tips | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Money Mantra: तुमच्याकडेही खर्चासाठी पैसे राहत नाहीत? मग हे करा

Personal Money Management: महागाईच्या तुलनेत पगारवाढ न होणे, अनिश्चित उत्पन्न यामुळे लोक अडचणीत सापडले आहेत. ...

Video - पैशांचा पाऊस! कमी पडले तर पुन्हा आणेन; युट्यूबरने फ्लायओव्हरवरुन उडवले ५० हजार - Marathi News | youtuber throws notes from flyover in kanpur video viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video - पैशांचा पाऊस! कमी पडले तर पुन्हा आणेन; युट्यूबरने फ्लायओव्हरवरुन उडवले ५० हजार

२०० रुपयांच्या नोटांचं बंडल हवेत उडवताना पाहून उड्डाणपुलाखाली लोकांची मोठी गर्दी जमली. महिला, पुरुष आणि लहान मुलांची नोटा उचलण्यासाठी झुंबड उडाली. ...

पुणेकरांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय! पाण्यात कपात नाही, २१ टीएमसी पाणी मिळणार - Marathi News | Important decision for Pune citizens there will be no reduction in water 21 PMC water will be available city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय! पाण्यात कपात नाही, २१ टीएमसी पाणी मिळणार

महापालिका अतिरिक्त पाणी वापर करीत असल्यास त्याचा परिणाम ग्रामीण भागातील पाण्यावर होऊ शकतो. शेतकरी या संदर्भात कायदेशीर लढा देऊ शकतात ...

तुमच्या PF वर व्याज वाढलं नाही, आता PPF-सुकन्या समृद्धीसारख्या योजनांवर लागणार झटका? - Marathi News | EPFO interest rate remains same this year now what about ppf sukanya samriddhi yojana might cut rate | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुमच्या PF वर व्याज वाढलं नाही, आता PPF-सुकन्या समृद्धीसारख्या योजनांवर लागणार झटका?

EPFO interest rate: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) २०२४-२५ साठी भविष्य निर्वाह निधी ठेवींवरील व्याजदर ८.२५ टक्के कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. आता अन्य योजनांच्या व्याजदराबाबत काय निर्णय होतोय हे पाहावं लागणार आहे. ...

Post Office Scheme : पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत गुंतवणूक करा, 115 महिन्यांत पैसे दुप्पट! - Marathi News | Latest news Post office scheme kisan vikas patra yojana safe investment good interest money double post office scheme update | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत गुंतवणूक करा, 115 महिन्यांत पैसे दुप्पट!

Kisan Vikas Patra Yojana : पैसे बचतीसाठी पोस्ट ऑफिसची किसान विकास पत्र योजना (KVP) तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय असू शकते. ...

अबब! २४,४९२ रुपयांऐवजी बँकेने खात्यात पाठवले ७,०८,५१,१४,५५,००,००,००० रुपये अन्... - Marathi News | when citigroup erroneously credited client account with 81 tn dollar | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :अबब! २४,४९२ रुपयांऐवजी बँकेने खात्यात पाठवले ७,०८,५१,१४,५५,००,००,००० रुपये अन्...

बँकेच्या जुन्या कामकाजाच्या समस्येमुळे ही चूक झाली. बराच वेळ होऊनही ही चूक दुरुस्त होऊ शकली नाही. ...

UPI, म्युच्युअल फंड ते LPG; आजपासून बदलले 'हे' ६ नियम, खिशावर थेट होणार परिणाम - Marathi News | UPI Mutual Funds to LPG These 6 rules changed from today 1st march 2025 will have a direct impact on your pocket | Latest business News at Lokmat.com

व्यापार :UPI, म्युच्युअल फंड ते LPG; आजपासून बदलले 'हे' ६ नियम, खिशावर थेट होणार परिणाम

१ मार्च २०२५ पासून यूपीआयपासून एलपीजी किंमती आणि म्युच्युअल फंडांशी संबंधित ६ प्रमुख नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत, ज्याचा परिणाम भारतातील प्रत्येक नागरिकावर होऊ शकतो. चला जाणून घेऊया आजपासून काय बदलत आहे. ...