लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा

Money, Latest Marathi News

पूजा खेडकरचा पाय आणखी खोलात; आई-वडिलांकडे २ कोटींच्या तब्बल १२ मालमत्ता - Marathi News | Pooja Khedkar's feet are getting deeper; her parents own as many as 12 properties worth 2 crores | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पूजा खेडकरचा पाय आणखी खोलात; आई-वडिलांकडे २ कोटींच्या तब्बल १२ मालमत्ता

दिलीप खेडकर यांच्या बंगल्याची किंमतच १० कोटींपेक्षा जास्त आहे, तसेच आता अधिकृतरीत्या ही २ कोटी रुपयांची संपत्ती उघड झाली आहे ...

नग्न व्हिडिओ काढून व्हायरल करण्याची धमकी; खंडणीची उकळली, पिंपरीत तरुणाचे टोकाचे पाऊल - Marathi News | Threat to make nude video viral; Extortion demanded, youth takes extreme step in Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नग्न व्हिडिओ काढून व्हायरल करण्याची धमकी; खंडणीची उकळली, पिंपरीत तरुणाचे टोकाचे पाऊल

तरुणाचे नग्न फोटो आणि व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तरुणाकडे ५० हजारांची मागणी केली होती ...

धोका टळला; मुंबई-पुणे महामार्गावर प्रवाशांना अडवून दरोडा टाकणाऱ्यांना ठोकल्या बेड्या, ६ जणांना अटक - Marathi News | Danger averted Those who robbed passengers by stopping them on Mumbai-Pune highway were handcuffed, 6 people arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धोका टळला; मुंबई-पुणे महामार्गावर प्रवाशांना अडवून दरोडा टाकणाऱ्यांना ठोकल्या बेड्या, ६ जणांना अटक

बालेवाडीच्या सर्व्हिस रोडवर अंधारात जमलेल्या आरोपींकडे तलवारी, कोयता, मिरची पुड, सुतळी बंडल आणि चिकटपट्टी, असे घातक शस्त्रे व साहित्य आढळून आले ...

शनिवार पेठेतील ज्येष्ठाची झोपच उडाली; पुणे महापालिकेने पाण्याचे बिल पाठवले तब्बल १० लाख - Marathi News | Senior citizen from Shaniwar Peth lost sleep Pune Municipal Corporation sent water bill worth Rs 10 lakh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शनिवार पेठेतील ज्येष्ठाची झोपच उडाली; पुणे महापालिकेने पाण्याचे बिल पाठवले तब्बल १० लाख

दर महिन्याला साधारण शंभर ते दोनशे रुपयांच्या दरम्यान पाण्याचे बिल त्यांना येते, मार्च महिन्यात नेमकं घडलं काय? ...

स्कॅमरची तुमच्यावर नजर! WhatsApp फ्रॉडची नवी पद्धत; कॉल फॉरवर्ड करुन 'असे' मागतात पैसे - Marathi News | WhatsApp fraud call forwarding for bank scam | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्कॅमरची तुमच्यावर नजर! WhatsApp फ्रॉडची नवी पद्धत; कॉल फॉरवर्ड करुन 'असे' मागतात पैसे

WhatsApp फसवणुकीचा आणखी एक नवीन प्रकार समोर आला आहे. ...

सावधान! iPhone आणि Android युजर्सनी लगेचच डिलीट करा 'हे' मेसेज, स्कॅमर्सचा नवा फंडा - Marathi News | fbi warning to iphone and android users beware of smishing texts sms | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सावधान! iPhone आणि Android युजर्सनी लगेचच डिलीट करा 'हे' मेसेज, स्कॅमर्सचा नवा फंडा

एफबीआयने आयफोन आणि अँड्रॉइड युजर्सना अलर्ट केलं आहे. ...

न्यू इंडिया सहकारी बँकेच्या ठेवीदारांनी संघटित होणे गरजेचे - अँड. शिरीष देशपांडे - Marathi News | New India Cooperative Bank depositors need to organize says Shirish Deshpande | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :न्यू इंडिया सहकारी बँकेच्या ठेवीदारांनी संघटित होणे गरजेचे - अँड. शिरीष देशपांडे

न्यु इंडिया सहकारी बँकेवर ठेवीदारांनी विश्वास ठेवून त्यांच्या घामाचे-मेहनतीचे पैसे तिकडे ठेवले होते.या बँकेत १२२ कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा झाल्यानें रिझर्व्ह बँकेने १३ फेब्रुवारी रोजी रात्री या बँकेतून पैसे काढण्यास ठेवीदारांना मज्जाव केला. ...

सिबिल स्कोअर चांगला ठेवण्यासाठी नेमकी किती पैसे खर्च करायचे? - Marathi News | How much money should you spend to maintain a good CIBIL score? | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सिबिल स्कोअर चांगला ठेवण्यासाठी नेमकी किती पैसे खर्च करायचे?

How to Keep Cibil Score Good: सिबिल स्कोअर हा आर्थिक व्यवहारासाठीच नाही, तर लग्न ठरवण्यासाठी महत्त्वाचा बनला आहे. त्यामुळे त्याबद्दल जाणून घेणे आवश्यक आहे. ...