लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा

Money, Latest Marathi News

दस्तावेज कमी असल्याने विमा दावा नाकारू नका, विमा प्राधिकरणाने कंपन्यांना दिली ताकीद - Marathi News | Don't reject insurance claims due to lack of documents, insurance authority warns companies | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दस्तावेज कमी असल्याने विमा दावा नाकारू नका, विमा प्राधिकरणाने कंपन्यांना दिली ताकीद

Insurance Claims: काही दस्तावेज कमी आहेत, म्हणून विमा कंपन्या दावे फेटाळू शकत नाहीत, अशी ताकीद ‘भारतीय विमा नियामकीय व विकास प्राधिकरणा’ने (इरडा) दिली आहे. ...

पुणे तुंबल्यानंतर महापालिकेला जाग; पूर व्यवस्थापनासाठी ९८ कोटींच्या निविदेला मंजुरी - Marathi News | Wake up to the Municipal Corporation after the collapse of Pune 98 crore tender for flood management approved | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे तुंबल्यानंतर महापालिकेला जाग; पूर व्यवस्थापनासाठी ९८ कोटींच्या निविदेला मंजुरी

शहरातील प्रमुख नाले खोल करून पुराचा धोका कमी करणार तसेच शहराच्या विविध भागात पावसाळी गटारे टाकणार ...

गुंतवणुकीचा ओघ आटला, ४४ लाख एसआयपी बंद, अकाऊंट बंद करण्याचे प्रमाण एप्रिलच्या तुलनेत ८८% वाढले - Marathi News | Investment flow slows, 44 lakh SIP closures, account closures up 88% over April | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणुकीचा ओघ आटला, ४४ लाख एसआयपी बंद

Investment News: केलेली बचत वाढावी यासाठी गुंतवणूकदार म्युच्युअल फंड, एसआयपीचा पर्याय निवडत असतात. मे महिन्यात एसआयपीद्वारे २०,९०४ कोटींची विक्रमी गुंतवणूक करण्यात आली. परंतु त्याचवेळी मे महिन्यात ४३.९६ लाख एसआयपी खाती बंद करण्यात आली आहेत. ...

इस्टेट एजंट तरुणाने गोळ्या झाडून संपवले जीवन; नऱ्हे येथील घटना - Marathi News | Estate agent youth shot dead Incident at Narhe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इस्टेट एजंट तरुणाने गोळ्या झाडून संपवले जीवन; नऱ्हे येथील घटना

घटनास्थळी सुसाइड नोट मिळाली असून यात अनेकांचे देणे - घेणे त्यांनी लिहून ठेवल्याचे समोर आले आहे ...

आता सॅटेलाईट करणार टोलवसुली, दोन वर्षांत लागू करणार ‘ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टिम’ - Marathi News | Toll collection will be done by satellite now, 'Global Navigation Satellite System' will be implemented in two years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता सॅटेलाईट करणार टोलवसुली, दोन वर्षांत लागू करणार ‘ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टिम’

Toll collection: रस्ते वाहतुकीचा टोल वसूल करण्यासाठी सध्या वापरात असलेली ‘फास्टॅग’ची व्यवस्था लवकरच रद्दबातल करून उपग्रहावर आधारित इलेक्ट्रॉनिक टोल वसुली व्यवस्था आणण्यात येणार आहे. ...

७२ सदनिकाधारकांची फसवणूक; पोर्शे अपघात प्रकरणातील विशाल अग्रवालवर हिंजवडीत गुन्हा दाखल - Marathi News | 72 Fraud of tenement holders; A case has been registered against Vishal Agarwal in the Porsche accident case in Hinjewadi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :७२ सदनिकाधारकांची फसवणूक; पोर्शे अपघात प्रकरणातील विशाल अग्रवालवर हिंजवडीत गुन्हा दाखल

अग्रवाल आणि त्याच्या साथीदारांनी एका बांधकाम प्रकल्पामध्ये ७२ सदनिकाधारकांना ठरवून दिलेल्या सोयी सुविधा दिल्या नाहीत ...

क्रेडिट स्कोअर खराब असेल तर ५० लाखांच्या Home Loan वर १९ लाख अधिक फेडावे लागणार, पाहा कसं? - Marathi News | If your credit score is bad you will have to pay 19 lakhs more on a Home Loan of 50 lakhs see calculation how | Latest business News at Lokmat.com

व्यापार :क्रेडिट स्कोअर खराब असेल तर ५० लाखांच्या Home Loan वर १९ लाख अधिक फेडावे लागणार, पाहा कसं?

Credit Score Home Loan : कोणत्याही प्रकारचं कर्ज देण्यापूर्वी बँका क्रेडिट स्कोअर तपासतात. क्रेडिट स्कोअर खराब असेल तर बँक कर्ज देण्यास नकार देते. बँक मॅनेजर तुम्हाला कर्ज द्यायला तयार असला तरी व्याज जास्त आकारलं जातं. ...

Weekly Holiday:...म्हणून सुरु झाली साप्ताहिक सुट्टी', मराठमोळ्या जननायकाचा तब्बल ६ वर्षांचा संघर्ष - Marathi News | Thus began the weekly holiday the 6 year long struggle of narayan meghaji lokhande | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Weekly Holiday:...म्हणून सुरु झाली साप्ताहिक सुट्टी', मराठमोळ्या जननायकाचा तब्बल ६ वर्षांचा संघर्ष

इंग्रज सरकारच्या काळात जननायक नारायण लोखंडे यांनी १० हजार कामगारांसमोर केलेल्या प्रभावी भाषणामुळे इंग्रजांना झुकावे लागले ...