लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा

Money, Latest Marathi News

राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेत सलग दुस-या वर्षी श्रीकृष्ण तरुण मंडळाची बाजी; १०३ मंडळांनी पारितोषिके मिळविली - Marathi News | Shree Krishna Tarun Mandal's victory in the National Ganeshotsav Competition for the second year in a row; 103 boards won prizes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेत सलग दुस-या वर्षी श्रीकृष्ण तरुण मंडळाची बाजी; १०३ मंडळांनी पारितोषिके मिळविली

स्पर्धेत सहभागी झालेल्या १८५ मंडळांपैकी १०३ मंडळांनी पारितोषिके मिळविली असून, एकूण १२ लाख ६५ हजार रुपयांची बक्षिसे या मंडळांना देण्यात येणार ...

उसने पैसे घ्यायचा; पैसे मागितल्यावर चोरीची बाईक स्वतःची सांगून विकायचा - Marathi News | To borrow money; After asking for money, he would sell the stolen bike as his own | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उसने पैसे घ्यायचा; पैसे मागितल्यावर चोरीची बाईक स्वतःची सांगून विकायचा

चोरटा हॉटेलमध्ये सफाई कामगार होता, पगारात घर भागत नसल्याने बाईक चोरायचा आणि विकायचा ...

Pune: नशेच्या गोळ्या मिळाल्या नाहीत; तरुणाने व्यसनमुक्ती केंद्रातच उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | No drug pills found The youth took the extreme step in the addiction center itself in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: नशेच्या गोळ्या मिळाल्या नाहीत; तरुणाने व्यसनमुक्ती केंद्रातच उचलले टोकाचे पाऊल

नशेच्या पदार्थ पुरवणाऱ्या लोकांवर कारवाई करावी, तरुणाच्या आईची पोलिसांना विनंती ...

‘नार्कोटिक्स’मधून बोलत असल्याचे सांगून फसवणाऱ्या चौघांना अटक; पिंपरी-चिंचवडच्या सायबर सेलकडून कारवाई - Marathi News | Four arrested for deceiving by claiming to be speaking from Narcotics Action by Cyber Cell of Pimpri-Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘नार्कोटिक्स’मधून बोलत असल्याचे सांगून फसवणाऱ्या चौघांना अटक; पिंपरी-चिंचवडच्या सायबर सेलकडून कारवाई

तुमच्या नावाने जात असलेल्या पार्सलमध्ये ड्रग्ज असल्याचे सांगून महिलेची २४ लाखांची फसवणूक केली ...

तब्बल ११ मंदिरांमध्ये चोरी; सीसीटीव्हीमुळे चोरटा पोलिसांच्या जाळ्यात, पुण्याच्या ग्रामीण भागातील घटना - Marathi News | Theft in as many as 11 temples Thieves caught in police net due to cctv incidents in rural areas of Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तब्बल ११ मंदिरांमध्ये चोरी; सीसीटीव्हीमुळे चोरटा पोलिसांच्या जाळ्यात, पुण्याच्या ग्रामीण भागातील घटना

२ लाखांचे दागिने आणि मुखवटे, ८० हजारांचे पूजा साहित्य चोरट्याकडून जप्त करण्यात आले ...

दागिने घडविण्यासाठी सोने देणे सराफाला पडले महागात; ४२ लाखांचे सोने चोरून कारागीर पसार - Marathi News | Giving gold to make ornaments was expensive for the goldsmith 42 lakhs worth of gold stolen by artisans | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दागिने घडविण्यासाठी सोने देणे सराफाला पडले महागात; ४२ लाखांचे सोने चोरून कारागीर पसार

सोने दिल्यानंतर आरोपी दागिने घडवून न देता पसार झाल्याचे उघडकीस आले ...

Patel Engineering Share Surges : महाराष्ट्र सरकारकडून 'या' कन्स्ट्रक्शन कंपनीला मोठी ऑर्डर; शेअरमध्ये मोठी तेजी, २ वर्षात १५०% रिटर्न - Marathi News | Big order from Maharashtra Government to Patel Engineering Construction Company; Big boom in share 150 percent return in 2 years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महाराष्ट्र सरकारकडून 'या' कन्स्ट्रक्शन कंपनीला मोठी ऑर्डर; शेअरमध्ये मोठी तेजी, २ वर्षात १५०% रिटर्न

Patel Engineering Share Surges : शेअर बाजारातील तेजीदरम्यान सिव्हिल कन्स्ट्रक्शन कंपनीचे शेअर आज फोकसमध्ये आहे. या कंपनीला महाराष्ट्र सरकारकडून ३१७ कोटी रुपयांचा प्रोजेक्ट मिळाला आहे. ...

उसने दिलेले पैसे परत मागितल्याने मानसिक त्रास; तरुणीने उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | Mental distress due to repayment of loaned money; An extreme step taken by the young woman | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :उसने दिलेले पैसे परत मागितल्याने मानसिक त्रास; तरुणीने उचलले टोकाचे पाऊल

तरुणीने उसने पैसे दिल्यावर ते परत मागितले असता आरोपीने मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली ...