'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं? 'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान "काँग्रेसने उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवली, स्वाभिमान गुंडाळून..."; एकनाथ शिंदेंचा खोचक टोला रक्षाबंधनाला बहिणीने ओवाळणी द्यायची की भावाने? भाऊबीजेचे काय, वाचा यमाची कथा... "जो सलमानसोबत काम करेल तो मरेल", कॅफे गोळीबारानंतर लॉरेन्स गँगची कपिल शर्माला धमकी मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली... डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा... पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी, मांजरी-फुरसुंगी-उरळी देवाची..., अजित पवारांची मोठी घोषणा गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले... २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले... मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो
Money, Latest Marathi News
Rules Change : दर महिन्याला काही नियम बदलतात. दरम्यान, दिवाळीदरम्यान १ नोव्हेंबरलाही अनेक नियम बदलले आहेत. याचा परिणाम थेट तुमच्या खिशावर होणारे. ...
Diwali Bonus Uses : दिवाळी बोनसमध्ये खरेदी करण्यापेक्षा त्याचा जर स्मार्ट वापर केला तर तुमच्या डोक्यावरील कर्जाचं ओझं हलकं होईल. ...
९ कोटींची रक्कम, १ कोटींचे मद्य याव्यतिरिक्त आचारसंहिता भंगाच्या ४८९ तक्रारीही नोंदविण्यात आल्या आहेत ...
अनेकदा लोक एकमेकांशी चर्चा करताना आपण सीटीसी आणि बेसिक सॅलरी वगैरेबद्दलही बोलतो. आपल्या सॅलरी स्ट्रक्चरमध्ये बेसिक सॅलरीचा मोठा वाटा आहे. ...
...या प्रकरणी रशियन न्यायालयाने गुगलला एवढा दंड ठोठावला आहे की, आपणही थक्क व्हाल. खरे तर, एवढा पैसा या संपूर्ण पृथ्वीवरही उपलब्ध नाही. ...
Rule Change: आजकाल यूपीआयचा वापर ही सामान्य बाब झाली आहे. दरम्यान, आता १ तारखेपासून काही बदल लागू होणार आहेत. पाहूया कोणते आहेत हे बदल. ...
Fixed Income Instruments : शेअर बाजारातील अस्थिर परिस्थितीदरम्यान गुंतवणूकदारांना बाजारात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये पैसे गुंतवून तुम्हाला खात्रीशीर परतावा मिळू शकतो. ...
Indian Workforce: एका अभ्यासानुसार भारतीय नोकरदार दिवसेंदिवस कर्जाच्या ओझ्याखाली बुडत बदत असल्याचे आकडेवारीवरुन समोर आले आहे. ...