लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा

Money, Latest Marathi News

दिवाळीच्या बोनसमध्ये खरेदी करताय? 'या' ४ टिप्स वापरल्या तर डोक्यावरील ओझं होईल हलकं - Marathi News | smart ways to use diwali 2024 bonus check in detail | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :दिवाळीच्या बोनसमध्ये खरेदी करताय? 'या' ४ टिप्स वापरल्या तर डोक्यावरील ओझं होईल हलकं

Diwali Bonus Uses : दिवाळी बोनसमध्ये खरेदी करण्यापेक्षा त्याचा जर स्मार्ट वापर केला तर तुमच्या डोक्यावरील कर्जाचं ओझं हलकं होईल. ...

अरे बापरे! पुण्यात तब्बल १४ कोटींचा मुद्देमाल जप्त, आचारसंहितेची कठोरपणे अंमलबजावणी सुरू - Marathi News | Oh dear! As much as 14 crore worth of goods seized in Pune, strict implementation of code of conduct is underway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अरे बापरे! पुण्यात तब्बल १४ कोटींचा मुद्देमाल जप्त, आचारसंहितेची कठोरपणे अंमलबजावणी सुरू

९ कोटींची रक्कम, १ कोटींचे मद्य याव्यतिरिक्त आचारसंहिता भंगाच्या ४८९ तक्रारीही नोंदविण्यात आल्या आहेत ...

कशी ठरते तुमची CTC; बेसिक सॅलरी, ग्रॉस सॅलरी आणि नेट सॅलरीत फरक काय? जाणून घ्या - Marathi News | How is your CTC determined What is the difference between basic salary gross salary and net salary find out | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :कशी ठरते तुमची CTC; बेसिक सॅलरी, ग्रॉस सॅलरी आणि नेट सॅलरीत फरक काय? जाणून घ्या

अनेकदा लोक एकमेकांशी चर्चा करताना आपण सीटीसी आणि बेसिक सॅलरी वगैरेबद्दलही बोलतो. आपल्या सॅलरी स्ट्रक्चरमध्ये बेसिक सॅलरीचा मोठा वाटा आहे. ...

रशियानं गुगलला ठोठावला असा दंड की तुम्हीही चक्रावून जाल, एवढा पैसा संपूर्ण पृथ्वीवरही नाही! काय आहे प्रकरण?  - Marathi News | Russia hit Google with a mind boggling fine that will make you dizzy, there is no money in the whole world! Know about the matter | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियानं गुगलला ठोठावला असा दंड की तुम्हीही चक्रावून जाल, एवढा पैसा संपूर्ण पृथ्वीवरही नाही! काय आहे प्रकरण? 

...या प्रकरणी रशियन न्यायालयाने गुगलला एवढा दंड ठोठावला आहे की, आपणही थक्क व्हाल. खरे तर, एवढा पैसा या संपूर्ण पृथ्वीवरही उपलब्ध नाही. ...

Google Pay, PhonePe आणि Paytm युझर्स लक्ष द्या, १ नोव्हेंबरपासून UPI पेमेंटमध्ये होणार २ बदल - Marathi News | Rule Change oay Attention Google Pay PhonePe and Paytm Users 2 Changes in UPI Payments from November 1 know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Google Pay, PhonePe आणि Paytm युझर्स लक्ष द्या, १ नोव्हेंबरपासून UPI पेमेंटमध्ये होणार २ बदल

Rule Change: आजकाल यूपीआयचा वापर ही सामान्य बाब झाली आहे. दरम्यान, आता १ तारखेपासून काही बदल लागू होणार आहेत. पाहूया कोणते आहेत हे बदल. ...

केवळ बँक FD च नाही तर 'या' योजनांमध्येही पैसे गमावण्याची भिती नाही; मॅच्युरिटीवर मिळतो खात्रीशीर परतावा - Marathi News | money making tips rd ppf post office monthly income scheme nsc guaranteed return | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केवळ बँक FD च नाही तर 'या' योजनांमध्येही पैसे गमावण्याची भिती नाही; मॅच्युरिटीवर खात्रीशीर परतावा

Fixed Income Instruments : शेअर बाजारातील अस्थिर परिस्थितीदरम्यान गुंतवणूकदारांना बाजारात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये पैसे गुंतवून तुम्हाला खात्रीशीर परतावा मिळू शकतो. ...

कर्जाच्या ओझ्याखाली दबतोय नोकरदार वर्ग; 'या' कारणासाठी घेतायेत सर्वाधिक लोन - Marathi News | indian workforce is taking more car loan and home loan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कर्जाच्या ओझ्याखाली दबतोय नोकरदार वर्ग; 'या' कारणासाठी घेतायेत सर्वाधिक लोन

Indian Workforce: एका अभ्यासानुसार भारतीय नोकरदार दिवसेंदिवस कर्जाच्या ओझ्याखाली बुडत बदत असल्याचे आकडेवारीवरुन समोर आले आहे. ...

Mutual Fund Investment : मुलांच्या भविष्याची चिंता आहे तर, या फॉर्म्युलानं सुरू करा गुंतवणूक; १८ व्या वर्षी मूल बनेल कोट्यधीश - Marathi News | If you are worried about your children s future start investing with this formula; The child will become a millionaire at the age of 18 mutual fund sip return | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मुलांच्या भविष्याची चिंता आहे तर, या फॉर्म्युलानं सुरू करा गुंतवणूक; १८ व्या वर्षी मूल बनेल कोट्यधीश

Sip Mutual Fund Investment : येत्या काळात मुलांच्या शिक्षणाचा आणि इतर खर्च आणखी वाढण्याची शक्यता आहे. अशा वेळी एवढ्या पैशांची व्यवस्था करणं ही मोठी जबाबदारी आहे. ...