EPFO Balance : पगारानुसार पीएफची रक्कम वेगळ्या पद्धतीने कापली जाते. अनेक ठिकाणी पीएफचे पैसे कर्मचाऱ्यांच्या बाजूनेच कापले जातात, तर काही कंपन्यांमध्ये पीएफचे पैसे कर्मचारी आणि कंपनीच्या बाजूने कापले जातात. ...
Mutual Fund Investment : गेल्या काही वर्षांत काही म्युच्युअल फंडांनी आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. या फंडाची सुरुवात १ जानेवारी १९९५ रोजी झाली आणि त्यानंतर या फंडानं आपल्या गुंतवणूकदारांना मोठा परताना दिलाय. ...
Mutual Fund Investment : अनेक म्युच्युअल फंडांनी आपल्या गुंतवणूकदारांना उत्तम परतावाही दिलाय. पण अशातच एका फंडातील गुंतवणूकदारांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. ...
ऑर्डर द्यायला गेल्यावर त्या इमारतीत लिफ्ट असेल तर लिफ्टने, नसेल ग्राहकाला खाली येण्याची विनंती करतो, त्यांनी नकार दिल्यास पायऱ्या चढून घरपोच अन्नपदार्थ पोहोचवतो. ...
India First Billionaire : या अब्जाधीशाचा थाट पाहिला तर तुम्ही म्हणाल अंबानी आणि अदानी यापुढे कीस झाड की पत्ती? यांच्याकडे १०० कोटींचा डायमंड पेपर वेट होता. ...