लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा, मराठी बातम्या

Money, Latest Marathi News

बापरे! २.८७ कोटी रोख, २३४ किलो चांदी...; RTO कॉन्स्टेबल सौरभ शर्माकडे कोट्यवधींची प्रॉपर्टी - Marathi News | rs 8 cr assets including rs 3 cr cash seized from ex constable in mp | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बापरे! २.८७ कोटी रोख, २३४ किलो चांदी...; RTO कॉन्स्टेबल सौरभ शर्माकडे कोट्यवधींची प्रॉपर्टी

कॉन्स्टेबलने भ्रष्ट मार्गाने कमावलेल्या पैशाचा वापर त्याची आई, पत्नी, मेहुणा आणि जवळचे सहकारी चेतन सिंग गौर आणि शरद जैस्वाल यांच्या नावाने शाळा आणि हॉटेल्स बांधून आणखी मोठी मालमत्ता मिळवण्यासाठी केला आहे.  ...

मुंबईत रस्त्यावर विकलं दूध; आता दिवसाला कमावतोय ३२ कोटी रुपये; आजही करतोय सेल्समनचंच काम - Marathi News | sajan danube group founder indias billionaire salesman | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुंबईत रस्त्यावर विकलं दूध; आता दिवसाला कमावतोय ३२ कोटी रुपये; आजही करतोय सेल्समनचंच काम

Success Story : मुंबईच्या फुटपाथ आणि रस्त्यांवर कधीकाळी दूध विक्री करणाऱ्या तरुणाने आज कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय उभारला आहे. फक्त भारतच नाही तर दिदेशातही त्यांचा व्यवसाय वाढला आहे. ...

पैसाच पैसा! कारमध्ये सापडले नोटांचे बंडल; मोजण्यासाठी मागवली मशीन, काय आहे हे प्रकरण? - Marathi News | patna police recovered 70 lakh rupees from car during vehicle checking | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पैसाच पैसा! कारमध्ये सापडले नोटांचे बंडल; मोजण्यासाठी मागवली मशीन, काय आहे हे प्रकरण?

पाटणा येथे पोलिसांना सोमवारी रात्री एका कारमध्ये तब्बल ७० लाख रुपये सापडले. नोटांचे बंडल पाहून पाटणा पोलिसांना धक्काच बसला. ...

रास्ता पेठेत बनावट ७७ हजारांच्या नोटा; गुजरातमधील तरुण गजाआड - Marathi News | Fake Rs 77,000 notes found at Rasta Peth Gujarat youth arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रास्ता पेठेत बनावट ७७ हजारांच्या नोटा; गुजरातमधील तरुण गजाआड

तरुणाकडे पाचशे रुपयांच्या १४२ आणि शंभर रुपयांच्या ६१ अशा ७७ हजार २०० रुपयांच्या बनावट नोटा सापडल्या ...

करोडपती कॉन्स्टेबल! ९७ कोटींच्या व्यवहारांचे रेकॉर्ड; सौरभ शर्माच्या डायरीतून उलगडणार रहस्य? - Marathi News | Lokayukta police is unable to find the location of former mp rto constable saurabh sharma | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :करोडपती कॉन्स्टेबल! ९७ कोटींच्या व्यवहारांचे रेकॉर्ड; सौरभ शर्माच्या डायरीतून उलगडणार रहस्य?

Saurabh Sharma : लोकायुक्त छाप्यातील मुख्य आरोपी माजी आरटीओ कॉन्स्टेबल सौरभ शर्मा कुठे आहे? याबाबत कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही. आता सौरभ शर्माच्या नावाने समन्स जारी करण्यात आला आहे. ...

नवीन वर्षापासून म्युच्युअल फंडात गुंतवणूक सुरू करायचीय? या 5 गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर पश्चाताप होईल - Marathi News | mutual funds keep these 5 things in mind while investing money | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नवीन वर्षापासून म्युच्युअल फंडात गुंतवणूक सुरू करायचीय? या 5 गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर पश्चाताप होई

Mutual Funds Tips : नवीन वर्षात म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हे ५ नियम लक्षात ठेवणे आवश्यक आहे. ...

Ladki Bahin Yojana : बहिणींना ५ हप्ते, सेविका अजूनही प्रतीक्षेत; लाडक्या बहिणींसाठी राबलेल्या हातांना पैसे कधी मिळणार? - Marathi News | ladki bahin get 5 installments maids still waiting When will the women workers that worked for their beloved ladki bahin yojana get the money? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बहिणींना ५ हप्ते, सेविका अजूनही प्रतीक्षेत; लाडक्या बहिणींसाठी राबलेल्या हातांना पैसे कधी मिळणार?

लाडकी बहीण योजनेसाठी अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, पर्यवेक्षिका, ग्रामसेवक, आदींना अर्ज भरण्यासाठी कामाला लावले होते ...

मुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट घ्यावी, मृतांना २५ लाख, चार एकर जमीन द्या, नातेवाईकांची मागणी - Marathi News | CM Fadnavis should visit give Rs 25 lakh and four acres of land to the deceased, demand relatives | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट घ्यावी, मृतांना २५ लाख, चार एकर जमीन द्या, नातेवाईकांची मागणी

जखमीचे नातेवाईक व अपघात स्थळी असलेल्या मजुरांनी अचानक पुणे-अहिल्यानगर महामार्गावर सायंकाळच्या सुमारास रास्ता रोको केला ...