लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा, मराठी बातम्या

Money, Latest Marathi News

मुदत विमा की जीवन विमा? कोणता आहे फायद्याचा? निर्णय घेताना प्रत्येकाचा होतो गोंधळ - Marathi News | term insurance vs life insurance which is right for you check differences benefits and return | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुदत विमा की जीवन विमा? कोणता आहे फायद्याचा? निर्णय घेताना प्रत्येकाचा होतो गोंधळ

Term Insurance vs Life Insurance- मुदत विमा ही एक साधी आणि जोखीम कव्हरेज योजना आहे, तर सामान्य जीवन विमा देखील गुंतवणूक किंवा बचत फायदे प्रदान करते. ...

मार्केटमध्ये भूकंप आला तरी सह्याद्रीसारखे उभे राहिले 'हे' म्युच्युअल फंड्स; वर्षात ५३.१७ टक्केपर्यंत परतावा - Marathi News | despite the devastating fall these mutual fund schemes giving a staggering return in the last 1 year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मार्केटमध्ये भूकंप आला तरी सह्याद्रीसारखे उभे राहिले 'हे' म्युच्युअल फंड्स; वर्षात बंपर परतावा

mutual fund schemes : यंदाचं वर्ष शेअर बाजारासाठी मोठं अस्थिरतेचं ठरलं. या वर्षात गुंतवणूकदारांनी ऐतिहासिक उच्चांका पाहिला तशी घसरणही अनुभवली. मात्र, या घसरणीतही काही म्युच्युअल फंडांनी चांगला परतावा दिला आहे. ...

Side Income Ideas: गृहिणींसाठी घरबसल्या साईड इन्कमच्या जबरदस्त टिप्स; व्हा आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी! - Marathi News | Side Income Ideas: Great tips for housewives to earn side income from home; Become financially independent! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Side Income Ideas: गृहिणींसाठी घरबसल्या साईड इन्कमच्या जबरदस्त टिप्स; व्हा आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी!

Side Income Ideas: कोरोना काळात अनेक लोक व्यवसायाला लागले, यशस्वी झाले आणि तुम्ही अजून स्क्रोल करत बसलाय? चला, कामाला लागा! ...

'या' ४ कारणांमुळे फेटाळला जातो आरोग्य विम्याचा दावा; इन्शुरन्श असून खिशातून भरावे लागेल बिल - Marathi News | personal finance health insurance claims get rejected due to 4 reasons you should not make such mistake | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' ४ कारणांमुळे फेटाळला जातो आरोग्य विम्याचा दावा; इन्शुरन्श असून खिशातून भरावे लागेल बिल

health insurance claims : अनेकदा आपल्या एखाद्या चुकीने आरोग्य विमा असतानाही तुम्हाला खिशातून उपचाराचा खर्च भरावा लागेल. कारण, काही परिस्थितीत कंपनी तुमचा दावा नाकारू शकते. ...

100% परतावा देणाऱ्या स्टॉकचा 'जलवा'! आज 11 टक्क्यांनी वधारला भाव, करतोय मालामाल - Marathi News | Share Market interarch building products gives huge return in just few months | Latest business News at Lokmat.com

व्यापार :100% परतावा देणाऱ्या स्टॉकचा 'जलवा'! आज 11 टक्क्यांनी वधारला भाव, करतोय मालामाल

या सिव्हील कंस्ट्रक्शन कंपनीचा शेअर आज बीएसईमध्ये 1699.95 रुपयांच्या पातळीवर खुला झाला. ...

Uday Samant: मराठी माणसाला मारहाण करणाऱ्यांचा कडेकोट बंदोबस्त केला जाईल - उदय सामंत यांचा इशारा - Marathi News | Strict action will be taken against those who beat up Marathi people Uday Samant warns | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठी माणसाला मारहाण करणाऱ्यांचा कडेकोट बंदोबस्त केला जाईल - उदय सामंत यांचा इशारा

महाराष्ट्रात उद्योगांना कुणी त्रास देत असेल तर त्यावर कारवाई करू. सर्व उद्योगांना संरक्षण देण्याचे आमचं काम आहे ...

नवीन वर्षात गुंतवणूक करताना या ५ चुका चुकूनही करू नका; आयुष्यभर होईल पश्चाताप - Marathi News | money making tips leave these 5 investment habits in 2024 if you want to grow your portfolio in 2025 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नवीन वर्षात गुंतवणूक करताना या ५ चुका चुकूनही करू नका; आयुष्यभर होईल पश्चाताप

money making tips : बचत तुम्हाला पैसे वाचवण्यास मदत करतो. परंतु, गुंतवणूक तुम्हाला भविष्यासाठी आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवते. गुंतवणूक फक्त पैशांची बचतच नाही तर पैसे वाढवण्यासही मदत करते. ...

पैशांची बचत करण्यामध्ये भारतीय चौथ्या नंबरवर; पहिल्या नंबरवर शेजारी राष्ट्र; दुसरे तिसरे कोण? - Marathi News | indias savings rate is higher than the global average due to financial inclusion surge | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पैशांची बचत करण्यामध्ये भारतीय चौथ्या नंबरवर; पहिल्या नंबरवर शेजारी राष्ट्र; दुसरे तिसरे कोण?

Saving In India : भारतात बचत करण्याची परंपरा वर्षानुवर्षे जुनी आहे. विशेष म्हणजे आजही देशाचा बचतीचा दर जागतिक सरासरीपेक्षा जास्त आहे. ...